जळगाव : उप पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या आदेशाने करण्यात आली. एम.आय.डी.सी. पो.स्टे. हद्दीत विनाकारण फिरणारे दुचाकी वाहनावर ट्रिपल शिट फिरणारे, तोंडाला मास्क न लावता फिरणारे, चार चाकी वाहनात पुढे फ्रंट साईडला प्रवासी बसविणार्या इसमांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
ही कारवाई ही पोलीस निरीक्षक विनायकलोकरे सो., सहा.फोजदार रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिग पाटील, दादासाहेब वाघ, निनीन पाटील, अशोक सनगत, सचिन पाटील, योगेश बारी, सचिन चौधरी, मुकेश पाटील, मुद्दस्सर काझी, इमरान सैय्यद यांच्या पथकाने ईच्छादेवी चौकी, राका चोक, रेमंड कॉलनी परिसरात केलेली आहे.