29 नोव्हेंबर जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

Jalgaon जळगाव

जळगाव >>जिल्ह्यात आज दिवसभरात 35 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 52677 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 551 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 23 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 54525 झाली. आतापर्यंत 1297 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खालील दिलेल्या ट्विटर लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या.