एरंडोल-नंदगावच्या शिक्षिकेवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकास अटक

एरंडोल प्रतिनिधी ::> लग्नाचे आमिष दाखवून मुख्याध्यापकाने शिक्षिकेबरोबर शारीरिक संबंध ठेऊन चार वर्षे अत्याचार केला. याप्रकरणी पीडित शिक्षिकेने २७ ऑक्टोबरला एरंडोलला मुख्याध्यापक महावीर गोविंदराव हिंगोले याच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर हिंगोले पसार होता. त्याला ३ नोव्हेंबरच्या रात्री साडेबारा वाजता जळगाव येथे अटक करण्यात आली. त्यास बुधवारी न्यायालयासमोर हजर केल्यावर ६ नोव्हेंबर पर्यंत तीन दिवस […]

Read More