राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांचा राजीनामा

जळगाव >> जिल्हा राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. तीन वर्षापासून या पदावर काम करीत असल्याने नवीन तरुण महिलेला संधी मिळावी म्हणून राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले होते. स्वत: महिला जिल्हाध्यक्षा व मुलगा अभिषेक पाटील हे महानगराध्यक्ष […]

Read More

भुसावळचे भाजप आ. संजय सावकारे पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत ; वाढदिवसाच्या बॅनरबाजीतून गिरीश महाजनांचा फोटो गायब

भुसावळ >> भुसावळ मतदार संघातील आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस असल्याने भुसावळ सह जिल्ह्यात जाहिरात, पोस्टर झळकली आहेत. मात्र या पोस्टर मध्ये माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा एकाही बॅनर मध्ये फोटो नसल्याने राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अनेक […]

Read More

खडसेंच्या पक्षांतराबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

रिड जळगाव टीम ::> भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पक्षांतर करतील अशी चर्चा जोरदार रंगली आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलंय. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “सध्या खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला ठाऊक नाही. पण एकनाथ खडसे हे […]

Read More

लाज वाटायला हवी…

जळगाव शहर आणि जिल्हा कोरोनाच्या संसर्गामुळे वाढत्या रुग्णसंख्येत देशभरात कुख्यात झाले आहे. एकूण ४ हजार रुग्णांचा आकडा पार होण्याच्या मार्गावर असून जर संसर्गाची साखळी मोडली नाही तर अवघ्या महिनाभरात रुग्ण संख्या सहा हजारवर पोहचलेली असेल. जिल्हा प्रशासन वाढील २ हजार खाटांच्या तयारीला लागले आहे. संसर्गाची साखळी मोडण्याचा एक सक्तीचा प्रयत्न म्हणून दि. ७ ते १३ […]

Read More