सरकार पाडण्यापेक्षा गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर सांभाळावे !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोपरखळी पाचोरा प्रतिनिधी ::> राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते कावरे बावरे झाले आहेत. त्यांना सत्तेशिवाय करमत नसल्याने ते नेहमी, हे तीन चाकांचे सरकार आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगून सरकार पाडण्याची भाषा करतात. परंतु, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांचे मुक्ताईनगर सांभाळण्यात वेळ घालवावा, […]

Read More

पाचोऱ्यात कोविड सेंटरलगत विनापरवाना औषध विक्री करणाऱ्या मेडिकलवर छापा ; चार लाख ३० हजारांची औषधी जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई रिड जळगाव पाचोरा न्यूज ::> जारगाव हद्दीत नव्याने सुरू झालेल्या कोविड सेंटरलगत विनापरवाना औषधविक्री करणाऱ्या मेडिकलवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने ४ लाख ३० हजार रुपये किमतीची औषधी जप्त करून ती जळगाव कार्यालयात जमा केली. नेमक काय आहे प्रकरण ::>जारगाव चौफुलीलगत ६ दिवसांपूर्वी कोविड सेंटर सुरू झाले. सेंटरच्या […]

Read More

पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीत बुडून दोन बालकांचा मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी >> तालुक्यातील शासकीय आयटीआयजवळ असणाऱ्या हिवरा नदीपात्रात दोन बालके आंघोळ करण्यासाठी गेली होती. नुराणी नगर भागातील जुनेद अनिस बागवान (वय १३) व सईद अफजल पिंजारी (वय १३) ही दोन्ही मुले हिवरा नदीकाठावर आंघोळ करत असताना पाय घसरून डोहात पडल्याने ते नदीत वाहून गेले. ते दोघे या वर्षी सातवी पास होऊन आठवीच्या वर्गात जाणार […]

Read More

पाचोऱ्यात मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पाचोरा प्रतिनिधी >> जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून त्‍यावर नियंत्रण मिळविणे व वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी जळगांव यांचे आदेशानूसार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी चेह-यावर मास्क लावणे सक्तीचे करण्यात आलेले असुन मास्क न वापरतांना कुणीही आढळून आल्यास संबंधीताकडून ५०० रुपये दंड म्हणुन वसुल करण्याची कार्यवाही नगरपरिषदेने सुरु केलेली असुन २४ जुन रोजी मुख्‍याधिकारी शोभा बाविस्कर […]

Read More

पाचोऱ्यात खाजगी डॉक्टरांचा कोरोना उपचारांसाठी पुढाकार ; सर्वत्र कौतुक !

पाचोरा > येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ भूषण मगर, डॉ सागर गरुड यांच्या सह सर्व टीम कोविड सेंटर मध्ये सक्रिय होतेच पण आता शहरातील इतर खाजगी डॉक्टरांनी देखील सेवा देण्यास सुरुवात केली आहे. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दि 13 मार्च पासूनच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केलेला आहे. कडक अंमलबजावणी साठी उपाययोजना सुरू आहेत पाचोऱ्यातील […]

Read More