१० लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

धुळे >> देवपुरातील प्रभातनगर परिसरात माहेर असलेल्या विवाहितेचा सासरी दहा लाख रुपयांसासाठी छळ करण्यात आला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचा पती अभियंता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात २८ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार, माहेरून १० लाख रुपये आणावे असा तगादा सासरच्या मंडळींनी लावला होता. यातूनच पती विनोद […]

Read More

नवोदय विद्यालयासाठी १३ फेब्रुवारीला प्रवेश चाचणी

धुळे प्रतिनिधी :>> तालुक्यातील नकाणे येथील नवोदय विद्यालयात सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील नववीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी (लॅटरी एन्ट्री) १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या कालावधीत होणार आहे. नववीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (लॅटरल एन्ट्री) २०२१ चे ऑनलाइन अर्ज १५ डिसेंबरपर्यंत www.navodaya.gov.in किंवा nvsadmissionclassnine.in या […]

Read More

जिल्ह्यात आज अन उद्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज

जळगाव ::> जिल्ह्यात १३ व १४ ऑक्टोबर या कालावधी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व त्यानंतरचे दोन दिवस हलक्या व मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला अाहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जिल्ह्यात १० ते १४ ऑक्टोबर या कालावधीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व १५ व १६ ऑक्टोबर रोजी हलक्या व […]

Read More

पारोळा तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले; खेडीढोक येथे २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

रिड जळगाव पारोळा टीम ::> गेल्या महिन्याभरात दररोज तालुक्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून तालुक्यासाठी व जिल्ह्यासाठी शोकांतिका आहे. पारोळा तालुक्यात समुपदेशन अभियानाची गरज आहे. कारण रिड जळगाव दररोज एक ते दोन आत्महत्या केलेल्यांचे वृत्त प्रसिद्ध करीत आहे. पारोळ्यात सामजिक संघटनांनी एकत्र येऊन समुपदेशनाची कार्यशाळा राबविली गेली पाहिजे. तेव्हाच कुठे आत्महत्या करणारे थांबतील अशी अपेक्षा […]

Read More

सुप्रसिद्ध महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण!

रिड जळगाव >> देशातील सुप्रसिद्ध महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून आज सायंकाळी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.अमिताभ बच्चन यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण रुग्णालयात दाखल झालो आहे, असे अमिताभ यांनी नमूद केले आहे. […]

Read More

जि.प. सदस्य यांच्या प्रयत्नातून खर्ची गावात तब्बल १ कोटीची कामे!

एरंडोल प्रतिनिधी >> विखरण-रिंगणाव गटातील जिल्हा परिषेद सदस्य मा. नानाभाऊ महाजन यांच्या प्रयत्नातुन तसेच विकास निधी मधुन खर्ची बु गावाला दोन वर्षात तब्बल १ कोटी रुपयांची विकास कामे मंजुरी मिळवून पूर्ण केली आहेत. त्यामध्ये खर्ची गावात पेव्हर ब्लॉक बसवणे, जि. प शाळेत पेव्हर ब्लॉक, जि प शाळेत वाल कम्पाऊण्ड, स्मशानभूमी शेड, दलित वस्ती पाईप लाईन, […]

Read More

जळगाव चा राजकीय हिरो कोण?

न्यायालयीन कारवाई मुळे सुरेशदादा जैन हे राजकारणातून थोडं बाजूला झाले, तेव्हापासून जळगावच्या इतर नेत्यानी (पक्षांच्या)जळगावची धुरा हातात घेतली, दावे मोठमोठी झाले, पण आजतागायत कोणत्याही पक्षाच्या नेत्याला यश आले नाही, हे कटू सत्य सर्व पक्षाच्या नेत्यांना मान्य करावेच लागेल, कारण भौगोलिक दृष्ट्या व आर्थिक बाजारपेठ असलेल्या या शहराचा विकासाचा बेडा उचलण्यास कोणी तयार नाही किंबहुना त्यांना […]

Read More

साकळी गावात आयडीबीआय बँकेसमोर सोशल डिस्टंंसिंगचे उल्लंघन ; प्रशासन मात्र चूप…

साकळी प्रतिनिधी : > गावातील अनेक ठिकाणी सोशल डिस्टंंसिंगचे वेळोवेळी उल्लंघन केले जात आहे. आज मंगळवार रोजी बँक सुरु झाल्याने ग्राहकांनी चांगलीच गर्दी झालेली आहे. तीन दिवस सतत बँक बंद असल्याने आज बँकेसमोर गर्दी झाली असून यामध्ये शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून ग्राहक गर्दी करत आहेत. तसेच गावातील प्रशासन व बँक कर्मचारी याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत […]

Read More

Breaking News : जळगाव-भुसावळ च्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव…

भुसावळ प्रतिनिधी गिरीश पवार : > भुसावळ शहरात पुन्हा सहा रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यातील तळवेल येथील एका रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील रुग्णांची संख्या 93 झाली आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अकरा झाली आहे. वरणगाव येथे सहा, खडका येथे चार व पुन्हा तळवेल येथे एक रुग्ण सापडल्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना […]

Read More

सोनार महामंडळ होणारच!!!!!

एकीकडे आपण श्रीमंत असल्याचं भासवायचं पण दुसरीकडे उर्वरीत सोनार समाज परिस्थितीशी झगडतोय !!! जय नरहरी ……नमस्कार मित्रांनो माझ नाव हर्षल सोनार आहे मी आज आपल्या समोर ,सोनार समाजाची सद्याची स्थिती काय यावर भाष्य करणार आहे. सोनार म्हणजे श्रीमंती , आर्थिकदृष्ट्या सदन समाज, सोनार म्हणजे पैश्यावाला प्रगत समाज अस समीकरण गेल्या पिढ्यान पिढ्या आपण ऐकत आलो […]

Read More

विद्यापीठाचे निकाल आणि प्रवेशाबाबतचे तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अभ्यासक्रम व सत्रनिहाय आयोजित होणाऱ्या आणि न होणाऱ्या परीक्षांचा तसेच निकाल जाहीर करण्याची पद्धत व पुढील वर्गाच्या प्रवेशाबाबतचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद् केला आहे. होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप मात्र यथावकाश कळविले जाणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी गठीत केलेल्या […]

Read More

Bhusawal News : भुसावळ जंक्शनवरून धावली गोरखपूरसाठी श्रमिक एक्स्प्रेस

भुसावळ > लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांना दिलासा देत भुसावळ जंक्शनवरून शुक्रवारी पुन्हा 748 प्रवाशांना घेवून 01850 श्रमिक एक्स्प्रेस गोरखपूरसाठी सोडण्यात आली. सुमारे दिड महिन्यांपासून भुसावळसह जळगाव, धुळे तसेच बुलढाणा भागात अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळाला. जंक्शनवरून दुसर्‍यांदा सुटली गाडीबुधवार, 6 मे राजी प्रथमच भुसावळ रेल्वे स्थानकावर लखनऊसाठी गाडी सोडण्यात आली होती तर […]

Read More

राज्यात टाळेबंदी वाढण्याची शक्यता

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील टाळेबंदी ३१ मे पर्यंत वाढविण्याचा विचार सरकार पातळीवर सुरू झाला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात निर्बंध कायम ठेवत काही प्रमाणात दिलासा देण्याची योजना आहे. तसेच आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. टाळेबंदीबाबत केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाल्यावरच राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. चौथ्या टप्प्यातील […]

Read More

फैजपुरात कोरोनाचा शिरकाव ; परिसरात खळबळ

फैजपूर > आजवर कोरोनाचा एकही रूग्ण नसल्याने निर्धास्त असलेल्या फैजपुरकरांना १४ मे रोजी एक बाधीत रूग्ण आढळून आल्याने धक्का बसला आहे. दरम्यान, रूग्णाचा रहिवास असणार्‍या भागात प्रशासनाने सील करण्यास प्रारंभ केला असून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याबाबत माहिती अशी की, १४ मे रोजी सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये फैजपूर येथील एक रूग्ण बाधीत असल्याचे वृत्त […]

Read More

बोदवडातील सहा जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रलंबित…

प्रतिनिधी बोदवड > शहरातील काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या नागरिकांचे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण पाच नागरिकांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले होते, मात्र त्याचा अहवाल अद्यापही येथे समजू शकलेला नाही. ६ रोजी प्रयोगशाळेत तपासणीला आले आहेत. मात्र त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने बोदवड येथे अस्वस्थता पसरली आहे. तसेच विविध चर्चाही सुरु […]

Read More

मास्क न लावणाऱ्यांकडून सव्वालाखाचा दंड वसूल…

प्रतिनिधी यावल > कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी मास्क ण लावल्यास ५०० रुपये दंडाच्या काढलेल्या आदेशानुसार तालुक्यात अशा दोषी नागरिकांकडून एक लाख २७ हजार ९०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात सर्वात जास्त यावल पोलीस ठाण्याच्या वतीने ५० हजारांचा दंड वसूल करून नागरिकांवर चाप बसविला तर सर्वात कमी म्हणजे केवळ ४०० रुपयाचा दंड […]

Read More

जळगाव जिल्ह्यात आज आणखी दहा कोरोना बाधित रूग्ण आढळले ; संख्या २०९ वर…

जिल्ह्यात आतापर्यंत 209 कोरोना बाधित रूग्ण आढळले जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 – जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, धरणगाव, फैजपूर, जामनेर, चोपडा, पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 92 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 82 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये आठ […]

Read More

लॉकडाऊनमध्ये शेतात केली ओली पार्टी; भाजप नगरसेवकासह पोलीस कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल

जामनेर <> तालुक्यातील मोहाडी येथे एका शेतात लॉकडाऊनच्या काळात ओल्या पार्टीत सहभागी भाजपचा नगरसेवक, पोलीस कर्मचार्‍यासह इतरांचे छायाचित्र व्हायरल झाले होते. पोलीसच सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. या मद्याच्या पार्टी प्रकरणी चौकशीअंती 20 दिवसानंतर पार्टीत सहभागी भाजपचा नगरसेवक कुलभुषण पाटील, मुख्यालयातील पोलीस कर्मचारी विनोद संतोष चौधरी, शेतमालक यांच्यासह 9 […]

Read More

राज्यात कोरोनाचे २११५ रुग्ण बरे होऊन घरी…

राज्यात आज ६७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १२ हजार ९७४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २११५ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण १० हजार […]

Read More
read-jalgaon

संघर्ष वाहन चालक संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन..

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सर्व वाहन चालकांना आर्थिक सहकार्य देण्याकरीता संघर्ष वाहन चालक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.सध्या जगभर चालू असलेल्यां कोविड-19(कोरोना विषाणू) या रोगामुळे संपूर्ण भारत देश लॉकडाऊन असल्यां कारणाने महाराष्ट्रातील सर्व वाहन चालक घरीच बसून आहेत. त्यामुळे या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि या भयंकर संकटामुळे, पोटाचं साधन […]

Read More