सरकार पाडण्यापेक्षा गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर सांभाळावे !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोपरखळी पाचोरा प्रतिनिधी ::> राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते कावरे बावरे झाले आहेत. त्यांना सत्तेशिवाय करमत नसल्याने ते नेहमी, हे तीन चाकांचे सरकार आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगून सरकार पाडण्याची भाषा करतात. परंतु, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांचे मुक्ताईनगर सांभाळण्यात वेळ घालवावा, […]

Read More

”माझ्याजवळ गिरीश महाजनांची अनेक गुपितं, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”

रिड जळगाव टीम ::> माजी मंत्री आ.गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यासोबत अनेक वर्षे असल्याने त्यांची अनेक गुपिते आपल्याजवळ आहेत. मात्र भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्याने दोघांकडून आपल्याला ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी केली आहे. लोढा यांनी केलेल्या आरोपावर बोलण्यास रामेश्वर नाईक यांनी नकार दिला. तर लोढा […]

Read More

Jalgaon News : खासगी “लॅब’ला चाचणीसाठी परवानगी द्या : आमदार गिरीश महाजन

जळगाव > “कोरोना’ संशयित रुग्णाचा “स्वॅब’ अहवाल येण्यास तब्बल सहा ते सात दिवस लागतात. या काळात “पॉझिटिव्ह’ रुग्णाचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अहवाल तातडीने मिळण्यासाठी खासगी लॅबला चाचणीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही पत्र […]

Read More