जळगावात विना मास्क, डबल सीट वाहन चालविणाऱ्या २० जणांविरुध्द कारवाई

जळगाव > विना मास्क तसेच डबल सीट वाहन चालविणारे २० जणांविरुध्द भादवि कलम 188, 269 प्रमाणे कारवाई करण्यात आली. सुकलाल पाटील (वय 40, रा.मोहाडी), जवाहरलाल बडगुजर, (वय 26, रा.म्हसावद) संजय वाल्हे, (वय 44, रा.गायत्री नगर) तारीक हाजी उनुस, (वय38 रा,जोशी पेठ) रशीदखान रफीक खान, (वय 55, रा.तांबापुरा) राजेश सताणी (वय 52, सिंधी कॉलनी) युसुफ अय्युब […]

Read More