अमळनेर पोलिस निरीक्षक मोरे यांना भोवले होर्डिंग प्रकरण ; नियंत्रण कक्षात बदली

अमळनेर प्रतिनिधी >> शहरातील एका धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर काढण्याचे पडसाद राज्यभर उमटले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बुधवारी भुसावळ येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना प्रभारी पदभार स्विकारला. दीड वर्षांपूर्वी अंबादास मोरे अमळनेर पोलिस ठाण्यात रुजू झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ […]

Read More

Video News : कडक लॉकडाऊनमुळे अमळनेरात शुकशुकाट..विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून प्रसाद ?

पोलिसांची कुमक वाढल्याने रिकामटेकडे धास्तावले,35 हजारांचा दंड वसूल अमळनेर प्रतिनिधी >> जळगाव सह भुसावळ, अमळनेर या तीन शहरामध्ये सात दिवसांसाठी लोकडाऊन ची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर,रस्त्यावर विनाकारण रिकामटेकडे फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे.आज लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर 97 केसेस व 35 हजार दंड आकारण्यात आले यात […]

Read More

रोगाची व्यापकता लक्षात घेता तहसीलदार वाघांनी दाखविली समय सुचकता

शहर प्रतिनिधी अमळनेर >> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन आजारांना आमंत्रण देणे टाळले पाहिजे असे मत असलेल्या तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी वेळीच दखल घेत अनेक नागरिकांना नवीन रोगा पासून वाचविण्याचे काम केले आहे. तहसील कार्यालयात रोज ये-जा करत असतांनाच तहसीलदार वाघ यांच्या निदर्शनास आपत्ती व्यवस्थापनासाठी मागील वर्षी शासनाने पाठविलेल्या बोटी कडे लक्ष गेले. या बोटीत जवळपास […]

Read More

अमळनेरची कोरोना रुग्णसंख्या दीडशेच्या उंबरठ्यावर

तालुक्यात आज तीन रुग्ण बाधित रुग्णांची संख्या झाली 143 अमळनेर >> तालुक्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज तीन रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले आहे. सदर रुग्ण हे मिलचाळ भागातील 50 वर्षीय महिला, पान खिडकी भागातील 69 वर्षीय पुरुष, पारोळा रोड पैलाड भागातील 60 वर्षीय पुरुष असे तिघे पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या १४३ झाली […]

Read More

एका चिमुकलीची दातृत्वाची भावना : भानूबेन गोशाळेला स्वतःच्या गल्ल्यातील ५५००रू देत वाढदिवस केला साजरा

अमळनेर प्रतिनिधी रजनीकांत पाटील : > येथिल पिंपळे रोड परिसरातील रहिवासी लहानगी कु.चार्वी यतीन पवार हिने स्वतःच्या गल्यात जमवलेले ५ हजार ५०० रुपये कोरोना साथीत गोरगरिबांना सुरू असलेल्या अन्नदानासाठी श्रीमती भानूबेन गोशाळेला देत आपला वाढदिवस साजरा केला. कु.चार्वी पवार हि शहरात गोरगरिबांना सुरू असलेल्या अन्नदानाच्या कार्याबद्दल आजोबा प्रा.अशोक पवार यांचाकडून रोज ऐकत होती. या परिस्थितीत […]

Read More

Market News : अमळनेरात ज्वारी व मका खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार

अमळनेर > ज्वारी व मका खरेदी केंद्र अमळनेर येथे येत्या आठ दिवसात सुरू होणार असून यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी अमळनेर शेतकी संघात ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सदर खरेदी केंद्र लवकर सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला आहे. अमळनेर येथे बारदान आणि गोडाऊन उपलब्ध […]

Read More