अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत जामनेरच्या तरुणीस ब्लॅकमेल

रिड जळगाव प्रतिनिधी ::> जामनेर येथील तरूणीला आपल्या जाळ्यात ओढत तिचे अश्लील फोटो मिळविले. त्याच फोटोंच्या आधारे शुभम बोरसे याने तरूणीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका तरूणीची शुभम कैलास बोरसे या […]

Read More

जामनेरकरांसाठी धक्कादायक बातमी तालुक्यात आज ६ रुग्ण कोरोना बाधित!

जामनेर >> तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जामनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत ६ रुग्णांची भर पडली आहे. आज जामनेर शहरात पाचोरा रोड, सुतार गल्ली, दत्ता चैतन्य नगर येथील एकूण ४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर शेंदुर्णी येथे १ आणि लोंढरी येथील १ रुग्ण जो जळगाव येथील डॉ. उल्हास […]

Read More

शेंदूर्णी येथे पत्ता खेळणार्‍या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Read जळगाव शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी येथे पहूर पोलिसांनी धाड टाकून पत्ता खेळणार्‍या चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून आज ही कारवाई करण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजता चंदर जगन सकट यांच्या घरामागील बाजूला रमेश एकनाथ कोळी (वय ५२ ); प्रकाश अमृत सकट (वय २७ ); प्रभाकर पंडित धनगर (वय ३५ ) आणि चंदर जगन […]

Read More

जामनेर तालुक्यात रोटाव्हेटरमध्ये अडकून जखमी झालेल्या पिंपळगावातील तरुणाचा मृत्यू

जामनेर प्रतिनिधी : > शेतात पेरणीपुर्व मशागतीचे काम सुरू असताना रोटाव्हेटर यंत्रात अडकून जखमी झालेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील पिंपळगाव खूर्द येथे सकाळी घडली. सध्याला शेतात पेरणीच्या आधी मशागतीची कामे सुरू आहेत. पिंपळगाव खुर्द येथील अमोल रामदास जवखेडे यांच्या शेतात ट्रॅक्टर रोटाव्हेटरच्या सहाय्याने शेती तयार करण्याचे काम सुरू होते. २o मे रोजी […]

Read More

Jalgaon News : खासगी “लॅब’ला चाचणीसाठी परवानगी द्या : आमदार गिरीश महाजन

जळगाव > “कोरोना’ संशयित रुग्णाचा “स्वॅब’ अहवाल येण्यास तब्बल सहा ते सात दिवस लागतात. या काळात “पॉझिटिव्ह’ रुग्णाचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अहवाल तातडीने मिळण्यासाठी खासगी लॅबला चाचणीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही पत्र […]

Read More

लॉकडाऊनमध्ये शेतात केली ओली पार्टी; भाजप नगरसेवकासह पोलीस कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल

जामनेर <> तालुक्यातील मोहाडी येथे एका शेतात लॉकडाऊनच्या काळात ओल्या पार्टीत सहभागी भाजपचा नगरसेवक, पोलीस कर्मचार्‍यासह इतरांचे छायाचित्र व्हायरल झाले होते. पोलीसच सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. या मद्याच्या पार्टी प्रकरणी चौकशीअंती 20 दिवसानंतर पार्टीत सहभागी भाजपचा नगरसेवक कुलभुषण पाटील, मुख्यालयातील पोलीस कर्मचारी विनोद संतोष चौधरी, शेतमालक यांच्यासह 9 […]

Read More