अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत जामनेरच्या तरुणीस ब्लॅकमेल

रिड जळगाव प्रतिनिधी ::> जामनेर येथील तरूणीला आपल्या जाळ्यात ओढत तिचे अश्लील फोटो मिळविले. त्याच फोटोंच्या आधारे शुभम बोरसे याने तरूणीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका तरूणीची शुभम कैलास बोरसे या […]

Read More

जामनेरकरांसाठी धक्कादायक बातमी तालुक्यात आज ६ रुग्ण कोरोना बाधित!

जामनेर >> तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जामनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत ६ रुग्णांची भर पडली आहे. आज जामनेर शहरात पाचोरा रोड, सुतार गल्ली, दत्ता चैतन्य नगर येथील एकूण ४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर शेंदुर्णी येथे १ आणि लोंढरी येथील १ रुग्ण जो जळगाव येथील डॉ. उल्हास […]

Read More

वाकोद येथे वीर शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण!

भारत-चीन सीमा तणावातून सोमवारी लदाख खोऱ्यातील गलवाण भागात भारत व चीन सैन्यात झटापट होऊन भारताचे वीस वीर जवान शहीद झाले. या भारत मातेच्या शुर विरांना वाकोद येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सरपंच अलिम शेख, तलाठी डी. के.घुरके, ग्रामसेवक सी.एस वाघमारे, ग्रा.प.सदस्य सुरेश जोशी, विनोद राऊत, रवींद्र(भैय्या)भगत, महेंद्र पांढरे, अर्पण लोढा, किशोर […]

Read More

प्रेरणादायी वृत्त : शेंदुर्णीत दिव्यांग बांधवांना माजी मंत्री गिरीश महाजन फाऊंडेशनच्या वतीने मोफत आठ मोटारसायकल वाटप

जामनेर गजानन सरोदे >> शेंदूर्णी नगरपंचायत कडुनही शेंदूर्णीतील पात्र ६६ दिव्यांगांच्या बँक खात्यात प्रत्येकी ३००० रुपये प्रमाणे १,९८,०००=०० एक लाख अठठ्यांनऊ हजाराचे अनुदान ऑनलाईन टाकण्यात आल्यानंतर आज नगरपंचायत प्रांगणात जामनेर तालुक्याचे आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन व जीएम फौंडेशनच्या वतीने दिव्यांगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आठ मोटार सायकल वितरण करण्यात आले. नगरपंचायत प्रांगणात आयोजित […]

Read More

पहूर येथे कृषी पंडित मोहनलाल लोढा यांची पुण्यतिथी साजरी

यानिमित्त दिव्यांग बांधवांना तसेच निराधार कुटुंबीयांना आर्थिक मदत वाटप पहुर प्रतिनिधी >> जामनेर तालुक्यातील पहूर येथील स्वर्गीय सहकार महर्षी तसेच कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त येथील कृषी पंडित मोहनलाल लोढा तसेच जामनेर येथील दिव्यांग नवी दिशा बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे दिव्यांग तसेच निराधार कुटुंबीयांना रोख स्वरुपात आर्थिक मदत करण्यात आली. आज सकाळी दहा वाजता […]

Read More

पहूर पोलिस ठाणे तर्फे ईद निमित्त रुट मार्च मोर्चा

पहुर प्रतिनिधी :> जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाणे च्या वतीने उद्याच्या रमजान ईद निमित्त पहूर शेंदुर्णी येथे रुट मार्च मोर्चा आयोजित करण्यात आला होता पहूर येथील पहूर पेठ मेन रोड बस स्टँड कसबे गावात मेन रोड रुट मार्च मोर्चा काढण्यात आला तसेच शेंदुर्णी येथे मेन रोड मार्ग रूट मोर्चा काढण्यात आला पोलीस ठाणे अंतर्गत ईद […]

Read More

जामनेर शहरात जनता कर्फ्यूचे उल्लंघन ; बियर बार दुकाने सुरूच..!

जामनेर तालुका प्रतिनिधी एस के पोळ : > जगभरात कोरोना नावाच्या विषाणूने थैमान मांडले असताना जामनेर शहरात जनता कर्फ्यू पुकारला असताना आज रविवारी शहरात अनेक ठिकाणी लोकांची वर्दळ सुरु आहे. जामनेर प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आयोजन केले असताना शहरात सर्व भाजीपाला फळे व किरणा दूकाने बंद मात्र परमिट रूम बियर बार सुरु कशी? असा प्रश्न उपस्थित […]

Read More

जामनेर तालूक्यातील पिंपळगाव येथे शेतकऱ्याच्या गोडाऊनला आग

पहूर : पिंपळगाव खुर्द ता. जामनेर शिवारातील विलास भाऊराव पाटील यांच्या शेतातील गोडाऊन ला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. या आगीत लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. असून दोन बैलांसह म्हशीला आगीची झळ बसली आहे. दुपारच्या सुमारास शेतीची मशागतीचे काम आटपून विलास पाटील घरी आले होते. या दरम्यान अचानक गोडाऊन ला […]

Read More