जळगावात हळदीच्या कार्यक्रमात डीजे जप्त ; गुन्हा दाखल

जळगाव >> आशाबाबानगर येथे २३ रोजी रात्री हळदीच्या कार्यक्रमात बेकायदेशीरपणे डीजे वाजवल्याने पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करीत डीजे जप्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ५० पेक्षा जास्त नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी करू नये असे स्पष्ट आदेश असताना नागरिकांकडून त्यांचे उल्लंघन केले जात आहे. २३ रोजी रात्री आशाबाबानगर येथे बापूराव श्रावण पाटील यांनी हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. […]

Read More

रात्री नऊ वाजेनंतरही सुरू असलेल्या दोन बियरबारवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी >> कोरोना रोखण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर काम करीत आहेत. नियम तयार करीत आहेत. अशात बियरबार, हॉटेल्स यांना रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बसस्थानक परिसरातील हॉटेल श्री स्टार पॅलेस व कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल जलपरी यांच्यावर २३ रोजी रात्री कारवाई करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी हॉटेल्स व बियरबारमध्ये […]

Read More

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ; आज ५९ कोरोना बाधित आढळले!

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 35 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 52365 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 397 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 59 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 54048 झाली. आतापर्यंत 1286 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करणे.

Read More

जळगावात जुन्या वादातून एकाला शिवीगाळ करत मारहाण ; चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी >> मोहाडी रोडवर जुन्या वादातून ६० वर्षीय व्यापाऱ्याला गुरूवारी रात्री महिलेसह अज्ञात तीन व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घडली असून याप्रकरणी ४ जणांविरूध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, रमेश छारुमल तिंडवाणी वय ६० रा. रविंद्र नगर यांनी पायल सोनवणे यांच्यासह इतरांविरोधात पोलिसात केसेस केलेल्या […]

Read More

शिवाजीनगरातील जेके जिनींगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकच्या बॅटऱ्या लांबविल्या ; पोलीसात तक्रार

जळगाव प्रतिनिधी >> शिवाजी नगर भागातील जेके जिनींग परिसरात उभ्या असलेल्या सहा ट्रकच्या कॅबिनमधून वायरी तोडत चोरट्यांनी बॅटर्‍या लांबविल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. सतत महिन्याभारांपासून ट्रकमधील बॅटर्‍या चोरीला जात असल्याने ट्रकचालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जे.के. जिनिंगच्या मोकळ्या मैदानात नेहमीप्रमाणे […]

Read More

जळगाव : हल्लेखोरांकडून भांडण सोडवणाऱ्यालाच चॉपरने बेदम मारहाण

जळगाव >> जळगावातील आंबेडकर नगरामध्ये दोन गटातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ३२ वर्षीय तरूणावर हल्लेखोरांनी मानेवर चॉपरने हल्ला केल्याची घटना २ जुलैच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरुणाला रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत याघटनेप्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आंबेडकर नगरात मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास दोन गटात […]

Read More

जळगावात हाताला काम धंदा नसल्याने नैराश्यातून दोघांची आत्महत्या..!

जळगाव >> जिल्ह्यात सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद आहे. आज अनेकांवर उपासमारीची वेळ आलीय. हाताला कामधंदा नसल्याच्या नैराश्यातून काहींनी यापूर्वी ही आत्महत्या केल्या आहेत. अशीच घटना जळगाव शहरात घडली आहे. जळगावात 1 जुलैला दोन जणांनी आत्महत्या केली. त्यात रितेश उर्फ राजू सुरेश पाटील (वय 23, रा. वडली, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन तर […]

Read More

Breaking News : जळगाव जिल्ह्यात आज आणखी 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर रुग्णसंख्या 3 हजाराच्या उंबरठ्यावर !

जळगाव >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 117 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 54, भुसावळ 6, अमळनेर 4, चोपडा 3, भडगाव 21, धरणगाव 1, यावल 10, एरंडोल 1, जामनेर 2, जळगाव ग्रामीण 3, रावेर 8, पारोळा 4, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आज आणखी 97 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

जळगाव >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 97 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 7, भुसावळ 5, अमळनेर 6, चोपडा 6, पाचोरा 9, भडगाव 27, धरणगाव 5, यावल 4, एरंडोल 12, जामनेर 10, जळगाव ग्रामीण 3, रावेर 1, पारोळा 0, चाळीसगाव […]

Read More

जिल्ह्यात मंगल कार्यालय सुरु करण्यास मिळाली परवानगी ?

रिड जळगाव टीम >> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्यांना परवानगी देण्यात आली असून आता पावसाळ्यामुळे मंगल कार्यालयदेखील सशर्त सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लग्नसोहळ्यांवर बंदी घालण्यासह खुले लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल, सभागृहदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र केवळ ५० जणांच्या […]

Read More

Breaking News :आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा…जिल्ह्यातील आज १७० व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह!

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील १७० व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ४२, भुसावळ ११, अमळनेर ७, चोपडा ६, पाचोरा १०, भडगाव ०२, धरणगाव ५, यावल ८, एरंडोल २, जामनेर १०, जळगाव ग्रामीण १०, रावेर १९, पारोळा २२, चाळीसगाव […]

Read More

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला 61 टक्क्यांवर !

दिवसभरात 113 रुग्ण बरे झाले, आतापर्यंत 1576 रूग्णांची कोरोनावर मात जळगाव >> जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी आज दिवसभरात (23 जून रोजी) 113 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर आजपर्यंत 1576 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आज दिवसभरात 76 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 1804 रुग्णसंख्या!

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ७६ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १४, भुसावळ ७, अमळनेर १, चोपडा २३, पाचोरा ०, भडगाव ०, धरणगाव ३ , यावल ४, एरंडोल ५, जामनेर १, जळगाव ग्रामीण १, रावेर ७, पारोळा ७, […]

Read More

आज आणखी जिल्ह्यात 114 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या चौदाशेच्या उंबरठ्यावर

जळगाव प्रतिनिधी >> जिल्ह्यात आज 114 नवीन रूग्ण आढळून आले असून यात अमळनेर, पारोळा, जामनेर, जळगाव व भुसावळातील रूग्ण सर्वाधिक आहेत. सलग दुसर्‍या दिवशी १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज अमळनेरात […]

Read More

अरे बापरे…’ती’ बेपत्ता ८२ वर्षीय वृध्द महिला शौचालयात आढळली मृत अवस्थेत !

जळगाव प्रतिनिधी >> कोवीड केअर सेंटर रूग्णालयातील भोंगळ कारभार एकदा पुन्हा चव्हाट्यावर आला असून गेल्या चार पाच दिवसांपासून कोरोनाबाधित ८२ वर्षीय वृध्द महिला बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांत दिली होती. ही महिला कोविड रूग्णालयाच्या वार्ड क्रमांक ७ मधील शौचालयात मृत स्वरूपात आढळून आल्याने खळबळ उडाली असुन प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. याबाबत माहिती अशी […]

Read More

बापरे आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा..जळगाव जिल्ह्यात आज आणखी 116 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्या झाली 1281 वर जळगाव >> जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आज पुन्हा 116 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1281 झाली असून आतापर्यंत 126 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 556 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे. तसेच 483 जणांवर उपचार सुरु आहे. […]

Read More

जळगावातील सराईत गुन्हेगाराचा पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव >> पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सागर महारु सपकाळे (२९, रा.प्रजापत नगर) याने रविवारी दुपारी साडे तीन वाजता शनी पेठ पोलीस ठाण्यात येऊन स्वत:च धारदार पट्टीने हातावर सपासप वार करुन उपचाराच्या १० गोळ्या सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, यावेळी पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली होती. सपकाळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More

जळगावातील नेरी नाक्याजवळ विदेशी दारूची विक्री ; एकास अटक

जळगाव >> शहरातील शनिपेठ हद्दीतील नेरी नाका स्मशान भूमीला लागून असलेल्या हॉटेल असोदा मटन हाँटेल च्या मागच्या बाजूला ओपन जागेवर अवैधरित्या विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बी. जी. रोहम यांना मिळाली होती. त्यानुसार आज सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली असता विदेशी दारूचा 1 खोका […]

Read More

जळगाव जिल्ह्यात आणखी 2 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ; रुग्णसंख्या 909 वर

मुक्ताईनगर 1, जामनेर 1, असे एकुण 2 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जळगाव >> जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून रात्री उशीरा आलेल्या अहवाल मध्ये 23 जणांचे स्वॅॅब घेतलेले रिपोर्ट प्राप्त झाले. यात 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 909 झाली असून आतापर्यंत 113 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला […]

Read More

जळगाव कोविड सेंटर मधील कोरोनामुक्त झालेल्या 22 रुग्णांची मुक्तता

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत टाळ्या वाजवून अभिनंदन : रुग्ण बरे होऊन परतले आनंदात घरी जळगाव >>येथील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणातील अल्पसंख्यांक वसतीगृहात असलेल्या कोविड कक्षातील 22 कोरोना रुग्ण संपूर्ण बरे झाल्याने आज सर्वांना खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला. खासदार उन्मेश दादा यांनी साधला रुग्णांशी संवाद >>गेल्या […]

Read More