दहीगावात ८ फुटी कोब्रा नाग आढळला ; लोकांची एकच धावपळ

दहिगाव ::> यावल तालुक्यातील दहीगावात सूर्यभान आधार पाटील उर्फ महाराज यांच्या घरातील वाड्यात आठ फुटी कोब्रा नाग आढळून आल्याने कुटुंबियांची व शेजारी लोकांची एकच धावपळ उडाली. सूर्यभान यांनी गावातील सर्पमित्र अजय अडकमोल व शेखर नामदेव अडकमोल यांना पाचारण केले. दोघांनी या नागाचा शोध घेतला. हा इंडियन कोब्रा जातीचा नाग पाहिल्यावर भल्या-भल्यांची थरथराट होते. त्याला दोघांनी […]

Read More