Tag: jalgaon crime

२६ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन नेले हैदराबादला

जळगाव शहरात एका २६ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन ट्रकचालकाने हैदराबाद येथे पळवून नेल्याचा प्रकार समोर आला.

३१ डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या २४ जणांवर केली कारवाई

जळगाव >> मद्य प्राशन करून ३१ डिसेंबरला गाडी चालवणाऱ्या २४ व्यक्तींवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांची शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व…

२ लाख रुपयांसाठी‎ विवाहितेचा छळ, पतीसह‎ ९ जणांवर गुन्हा दाखल‎

जळगाव‎ >> घरगुती साहित्य घेण्यास माहेरावरुन‎ २ लाख रुपये आणण्याच्या‎ मागणीसाठी महिलेचा छळ‎ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या‎ नऊ जणांविरुद्ध शहर पोलिस‎…