जळगावच्या डी-मार्टला ५० हजार रुपये ठोठावला दंड

जळगाव प्रतिनिधी >> कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना डी-मार्ट या मॉलमध्ये प्रचंड गर्दी आढळून आली होती. त्यामुळे महापालिकेने मंगळवारी डी-मार्टला सील ठोकले होते. याप्रकरणी पालिकेने डी-मार्टला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच शुक्रवारी बोर्ड ऑफ डायरेक्टरविरूध्द गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले. मनपाने बुधवारी डी-मार्ट प्रशासनाला नोटीस बजावल्यानंतर […]

Read More

२५ फेब्रुवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

जळगाव >> आज मिळालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २७९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १३८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर – १२२, जळगाव ग्रामीण-०९, भुसावळ- ०४, अमळनेर-०२, चोपडा-३३, पाचोरा-१०, भडगाव-०१, धरणगाव-०२, यावल-०५, एरंडोल-०१, जामनेर-१८, रावेर-०१, पारोळा-०२, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-२०, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण […]

Read More

रात्री नऊ वाजेनंतरही सुरू असलेल्या दोन बियरबारवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी >> कोरोना रोखण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर काम करीत आहेत. नियम तयार करीत आहेत. अशात बियरबार, हॉटेल्स यांना रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बसस्थानक परिसरातील हॉटेल श्री स्टार पॅलेस व कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल जलपरी यांच्यावर २३ रोजी रात्री कारवाई करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी हॉटेल्स व बियरबारमध्ये […]

Read More

Good News : जळगावात कोरोनाची लस येणार ?

रिड जळगाव टीम >> देशासह संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोविड १९ ला रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक लसीची वाट पाहिली जात आहे. जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात १८ हजारांवर आरोग्यग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी येत्या तीन आठवड्यात कोरोना प्रतिंबधक लस जळगाव जिल्ह्यात दाखल होण्याचा आरोग्य यंत्रणेला अंदाज आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी दोन आठवड्यात राज्यासाठी लागणाऱ्या […]

Read More

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ; आज ५९ कोरोना बाधित आढळले!

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 35 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 52365 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 397 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 59 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 54048 झाली. आतापर्यंत 1286 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करणे.

Read More
civil jalagaon

जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात स्थलांतरीत

जळगाव >>कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील रुग्णालय विशेष कोव्हिड-19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल, हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे […]

Read More

जळगाव जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 292 कोरोना पॉझिटिव्ह आढळले!

जळगाव प्रतिनिधी >> जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होण्यास तयार नसून आज नवीन 292 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार सर्वाधिक 82 रुग्ण जळगाव शहर तर त्या खालोखाल जामनेरात 33 आणि मुक्ताईनगर तालुक्यातील 31 रूग्णांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात एकूण 292 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात […]

Read More

Breaking News : जळगाव जिल्ह्यात आज आणखी 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर रुग्णसंख्या 3 हजाराच्या उंबरठ्यावर !

जळगाव >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 117 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 54, भुसावळ 6, अमळनेर 4, चोपडा 3, भडगाव 21, धरणगाव 1, यावल 10, एरंडोल 1, जामनेर 2, जळगाव ग्रामीण 3, रावेर 8, पारोळा 4, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आज आणखी 97 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

जळगाव >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 97 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 7, भुसावळ 5, अमळनेर 6, चोपडा 6, पाचोरा 9, भडगाव 27, धरणगाव 5, यावल 4, एरंडोल 12, जामनेर 10, जळगाव ग्रामीण 3, रावेर 1, पारोळा 0, चाळीसगाव […]

Read More

Breaking News :आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा…जिल्ह्यातील आज १७० व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह!

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील १७० व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ४२, भुसावळ ११, अमळनेर ७, चोपडा ६, पाचोरा १०, भडगाव ०२, धरणगाव ५, यावल ८, एरंडोल २, जामनेर १०, जळगाव ग्रामीण १०, रावेर १९, पारोळा २२, चाळीसगाव […]

Read More

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला 61 टक्क्यांवर !

दिवसभरात 113 रुग्ण बरे झाले, आतापर्यंत 1576 रूग्णांची कोरोनावर मात जळगाव >> जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी आज दिवसभरात (23 जून रोजी) 113 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर आजपर्यंत 1576 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व […]

Read More

राज्यातील या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू होणार तर जळगावात नवीन जिल्हाधिकारी आल्यानंतर लॉकडाऊन होण्याची शक्यता ?

रिड जळगाव टीम >> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन:श्च हरी ओम म्हणत राज्यातल्या कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर रस्त्यावर पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अशीच गर्दी झाली तर पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा दिला. यानंतर आता भिवंडीमध्ये उद्यापासून पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू होणार आहे. भिवंडी शहरामध्ये पुढचे […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आज दिवसभरात 76 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 1804 रुग्णसंख्या!

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ७६ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १४, भुसावळ ७, अमळनेर १, चोपडा २३, पाचोरा ०, भडगाव ०, धरणगाव ३ , यावल ४, एरंडोल ५, जामनेर १, जळगाव ग्रामीण १, रावेर ७, पारोळा ७, […]

Read More

आज आणखी जिल्ह्यात 114 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या चौदाशेच्या उंबरठ्यावर

जळगाव प्रतिनिधी >> जिल्ह्यात आज 114 नवीन रूग्ण आढळून आले असून यात अमळनेर, पारोळा, जामनेर, जळगाव व भुसावळातील रूग्ण सर्वाधिक आहेत. सलग दुसर्‍या दिवशी १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज अमळनेरात […]

Read More

अरे बापरे…’ती’ बेपत्ता ८२ वर्षीय वृध्द महिला शौचालयात आढळली मृत अवस्थेत !

जळगाव प्रतिनिधी >> कोवीड केअर सेंटर रूग्णालयातील भोंगळ कारभार एकदा पुन्हा चव्हाट्यावर आला असून गेल्या चार पाच दिवसांपासून कोरोनाबाधित ८२ वर्षीय वृध्द महिला बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांत दिली होती. ही महिला कोविड रूग्णालयाच्या वार्ड क्रमांक ७ मधील शौचालयात मृत स्वरूपात आढळून आल्याने खळबळ उडाली असुन प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. याबाबत माहिती अशी […]

Read More

Breaking News चिंताजनक वृत्त : जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 126 कोरोनाबाधित रुग्ण आढळले…रुग्णसंख्या 1291 वर पोहचली…

जळगाव >> जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आज पुन्हा 126 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1291 झाली असून आतापर्यंत 129 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 567 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे. तसेच 585 जणांवर उपचार सुरु आहे. विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. जळगाव शहर 26, […]

Read More

बापरे आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा..जळगाव जिल्ह्यात आज आणखी 116 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्या झाली 1281 वर जळगाव >> जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आज पुन्हा 116 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1281 झाली असून आतापर्यंत 126 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 556 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे. तसेच 483 जणांवर उपचार सुरु आहे. […]

Read More

Breaking News : कोरोनाचा हाहाकार जळगाव जिल्ह्यात आणखी 30 कोरोना बाधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ; रुग्णसंख्या झाली 1050 !

जळगाव >> जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून रात्री उशिरापर्यंत दोन अहवाल प्राप्त झाले आहे. 118 स्वब अहवालात 14 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले व दुसऱ्या 72 स्वब अहवालात 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असा एकुण 30 कोरोना रुग्णांनाचा पॉझिटिव्ह अहवाल दोन रिपोर्ट मध्ये रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1050 झाली […]

Read More

यावल येथील बँक कर्मचारी कोरोना बाधित

यावल प्रतिनिधी >> येथील व्यास नगरातील एका बँक कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. व्यास नगर येथील २९ वर्षीय बँकेतील कर्ज वसुली अधिकारी हा कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. या वृत्तास तहसीलदार जितेंद्र कुंवर, तालुका वैद्यकीय अधिकारी मनीषा महाजन यांनी दुजोरा दिला आहे. या कर्मचाऱ्यांचे मूळ गाव हे चोपडा तालुक्यातील हातेड आहे. या नवीन पॉझिटिव्ह रुग्णामुळे […]

Read More

दिलासादायक वृत्त : जळगाव जिल्ह्यातील कोरोना संशयित ८३ अहवाल निगेटिव्ह!

जळगाव >> जिल्ह्यात एकीकडे दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील खाजगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविलेल्यापैकी 83 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. हे सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Read More