२५ फेब्रुवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

जळगाव >> आज मिळालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २७९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १३८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर – १२२, जळगाव ग्रामीण-०९, भुसावळ- ०४, अमळनेर-०२, चोपडा-३३, पाचोरा-१०, भडगाव-०१, धरणगाव-०२, यावल-०५, एरंडोल-०१, जामनेर-१८, रावेर-०१, पारोळा-०२, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-२०, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण […]

Read More

Good News : जळगावात कोरोनाची लस येणार ?

रिड जळगाव टीम >> देशासह संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोविड १९ ला रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक लसीची वाट पाहिली जात आहे. जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात १८ हजारांवर आरोग्यग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी येत्या तीन आठवड्यात कोरोना प्रतिंबधक लस जळगाव जिल्ह्यात दाखल होण्याचा आरोग्य यंत्रणेला अंदाज आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी दोन आठवड्यात राज्यासाठी लागणाऱ्या […]

Read More

देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त; रुग्णालयातून घरी परतले

मुंबई प्रतिनिधी ::>विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून बुधवारी घरी सोडण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या १२ दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते. पुढचे दहा दिवस फडणवीस यांना घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. या काळात फडणवीस हे ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत. फडणवीस यांना भाजपने बिहार निवडणूक प्रभारी नेमले होते. मात्र […]

Read More

सुप्रसिद्ध महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण!

रिड जळगाव >> देशातील सुप्रसिद्ध महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून आज सायंकाळी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.अमिताभ बच्चन यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण रुग्णालयात दाखल झालो आहे, असे अमिताभ यांनी नमूद केले आहे. […]

Read More

Breaking News : जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 170 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले!

रीड जळगाव टीम >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 170 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 23, भुसावळ 8, अमळनेर 15, चोपडा 3, जामनेर 9, जळगाव ग्रामीण 5, रावेर 7, पारोळा 1, चाळीसगाव 2, पाचोरा 4, भडगाव 43, धरणगाव 12, यावल […]

Read More

जळगाव जिल्ह्यातील कोरोना अपडेट तालुक्यानुसार वाचा…!

रीड जळगाव टीम >> दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले असून संपूर्ण जिल्ह्यात आजपर्यंत तीन हजार तीनशेच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. मागील काही दिवसांपासून दररोज किमान शंभर च्या वर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक तालुक्याला किती रुग्ण आहेत हे दाखवणार आहोत. जळगाव शहरातील 361 रुग्णांची कोरोनावर मात. शहरात आढळलेल्या 705 रूग्णांपैकी […]

Read More

कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतदेह नातेवाईकांना देणार नाही ! : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

रीड जळगाव टीम >> कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी घेतली दक्षता – जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, की दुर्दैवाने बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार नाही. तो संबंधित महापालिका, पालिकेच्या यंत्रणेला देऊन थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल. नातेवाइकांनी तेथे कमीत कमी संख्येने यावे. पालिकेचे कर्मचारी योग्य ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार करतील. “कोरोना’चा प्रसार होऊ नये, […]

Read More

पाडळसेतील त्या मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह तर यावल तालुक्यात नवे 6 रुग्ण ; तालुक्यातील रुग्णसंख्या 62 वर

यावल प्रतिनिधी >> तालुक्यात सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार कोरोनाचे पुन्हा सहा नवे रुग्ण आढळले. यात यावल शहरातील तीन तर फैजपूर व भालोद येथील प्रत्येकी एकाचा समवेश आहे. पाडळसे येथील ६८ वर्षीय मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या ६२ झाली आहे. यावल शहरातील अक्सानगरातील ३८ वर्षीय युवक, मेनरोडवरील एकाच कुटुंबातील […]

Read More

‘इनको जिंदा मत छोडना, इनको मार डालो’ अशी धमकी देत जळगावात नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

जळगाव प्रतिनिधी >> पिंप्राळा हुडको परिसरात एक रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळुन आला. यामुळे या रुग्णाच्या घराबाहेर नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी संसर्ग पसरु नये म्हणून नगरसेविका हसीनाबी शेख यांचा मुलगा शफी यांने नागरीकांना उद्देशुन ‘गर्दी करु नका, घरी जा, डॉक्टरांना सहकार्य करा’ असे म्हटले. याचा राग आल्यामुळे कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने नगरसेविका हसीनाबी […]

Read More

महाराष्ट्र स्टुडेन्ट युनियन ने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे केले विद्यार्थी सर्वेक्षण..

(प्रतिनिधी-दिपेश पालीवाल) : महाराष्ट्र स्टुडेन्ट युनियन (मासु) ला विविध जिल्ह्यातून फोन, मेसेजेस, ई-मेल येऊ लागले आहेत. त्यांचा अडचणी, मर्यादा आणि कोरोनामुळे लादले गेलेले निर्बन्ध या सगळ्या बाबी विद्यार्थी त्यांचा समोर मांडत आहेत. त्यासाठी मासुने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सर्वेक्षण केले असून आतापर्यंत तब्बल 32,378 विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला असून याची संख्या वाढतच आहे. या सर्वेक्षणाचा सविस्तर […]

Read More

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यापार-व्यवहार सुरु

चोपडा > चोपडे कृषि उत्पन्न बाजार समितीचे आज दिनांक 13/05/2020 रोजी बाजार समितीचे व्यापार व्यवहार सुरु झाले असुन मार्केट यार्डात येणारे सर्व शेतकरी बांधवाची, व्यापारी वर्ग व हमाल मापाडी याची थर्मल स्किनिंग मशीनव्दारे तपासणी करून आज आलेल्या सर्व भुसार मालाचे लिलाव सुरळीत पणे करण्यांत आले. सदर प्रसगी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील. उपसभापती नंदकिशोर पाटील […]

Read More

मास्क न लावणाऱ्यांकडून सव्वालाखाचा दंड वसूल…

प्रतिनिधी यावल > कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी मास्क ण लावल्यास ५०० रुपये दंडाच्या काढलेल्या आदेशानुसार तालुक्यात अशा दोषी नागरिकांकडून एक लाख २७ हजार ९०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात सर्वात जास्त यावल पोलीस ठाण्याच्या वतीने ५० हजारांचा दंड वसूल करून नागरिकांवर चाप बसविला तर सर्वात कमी म्हणजे केवळ ४०० रुपयाचा दंड […]

Read More

जळगावातील गणपती हॉस्पिटल डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित…

जळगाव : कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या रूग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटल अधिग्रहीत करण्यात आले आहे. अत्यावश्यक बाब म्हणून हे हॉस्पिटल १४ मे पासून पुढील आदेशापर्यंत डेडिकेटेड कोविड-१९ म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.

Read More

भुसावळात तिसऱ्या दिवशीही तळीरामांची वाईन्स शॉपवर गर्दी; नियमांची पायमल्ली

भुसावळ : शहरातील वाईन्स दुकाने अटी शर्तीवर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या दिवशी मद्यविक्रेत्यांच्या दुकानासमोर तळीरामांची मोठी गर्दी जमली असून लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन होत आहे. आयुक्त व जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य परवाना धारकांना सहा मीटर सोशल डिस्टनसींग ठेवणे. पाच व्यक्तींच्यापेक्षा जास्त नको. काउंटरवर तीन व्यक्ती हवे. सर्वांनी मास्क लावणे […]

Read More

‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’ ! कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केल्या भावना

जळगाव जिल्ह्यातील दुसरा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला जळगाव : ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’ ! अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंगसे, ता. अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेचे 14 दिवसांच्या उपचाराअंती शेवटचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना आज घरी पाठविण्यात आले. कोरोनावर मात करणाऱ्या त्या जिल्ह्यातील दुसऱ्या तर पहिल्याच महिला […]

Read More

जळगाव जिल्ह्यात आज ४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव – जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 43 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 39 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चार व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 59 वर्षीय पुरुष, अडावद, ता. चोपडा येथील 58 वर्षीय पुरुष, नेहरुनगर, जळगाव येथील 75 वर्षीय पुरुष तर अमळनेर येथील […]

Read More

हटकल्याचा राग आल्याने तिघांची एकाला मारहाण करून हत्यारांनी केले जखमी

चाळीसगाव : टवाळकी करणा-यांना हटकल्याचा राग आल्याने तिघांनी एकास घातक शस्त्रांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना काल रात्री चाळीसगाव शहरात घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत वृत्त असे की विजय रामदास बोरसे हे लक्ष्मीनगर भागात राहतात. ते रहात असलेल्या अपार्टमेंटजवळ किरणसिंग पाटील व त्याचे इतर तिन साथीदार […]

Read More

मे महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द

जळगाव – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या 18 मार्च, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने संपूर्ण राज्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे. शिवाय शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांची केवळ 5 टक्केच उपस्थिती असावी, असे शासनाचे आदेश आहेत. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. […]

Read More

आपत्ती काळातील आरोग्य विभागाचे कार्य अभिमानास्पद : प्रविण माने

इंदापूर : महेश तुपे संपूर्ण जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव बोकाळला असताना, त्याच्या विरोधात उभे राहत कार्य करणाऱ्या आरोग्यदूतांचे कार्य भावी पिढ्यांना मानदंड ठरत असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी काढले. रविवारी (दि.३) पळसदेव (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ते बोलत होते. कोविड-१९ विरोधातील या लढ्यात सर्वचजण तन-मन-धन अर्पून काम करत आहेत. डॉक्टर, पोलिस, […]

Read More

राज्यात कोरोनाचे २११५ रुग्ण बरे होऊन घरी…

राज्यात आज ६७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १२ हजार ९७४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २११५ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण १० हजार […]

Read More