२७ फेब्रुवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात !

रिड जळगाव टीम >> जळगाव जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २८८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळल्याने प्रशासनाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे. तर दुसरीकडे १५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर – १३९, जळगाव ग्रामीण-०८, भुसावळ- १४, अमळनेर- ०८, चोपडा-१५, पाचोरा-१३, भडगाव-११, धरणगाव-०३, यावल-०५, एरंडोल-२२, जामनेर-१५, रावेर-०२, पारोळा-०४, […]

Read More

Good News : जळगावात कोरोनाची लस येणार ?

रिड जळगाव टीम >> देशासह संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोविड १९ ला रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक लसीची वाट पाहिली जात आहे. जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात १८ हजारांवर आरोग्यग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी येत्या तीन आठवड्यात कोरोना प्रतिंबधक लस जळगाव जिल्ह्यात दाखल होण्याचा आरोग्य यंत्रणेला अंदाज आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी दोन आठवड्यात राज्यासाठी लागणाऱ्या […]

Read More

जळगाव जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 292 कोरोना पॉझिटिव्ह आढळले!

जळगाव प्रतिनिधी >> जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होण्यास तयार नसून आज नवीन 292 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार सर्वाधिक 82 रुग्ण जळगाव शहर तर त्या खालोखाल जामनेरात 33 आणि मुक्ताईनगर तालुक्यातील 31 रूग्णांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात एकूण 292 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात […]

Read More

Breaking News : जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 170 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले!

रीड जळगाव टीम >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 170 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 23, भुसावळ 8, अमळनेर 15, चोपडा 3, जामनेर 9, जळगाव ग्रामीण 5, रावेर 7, पारोळा 1, चाळीसगाव 2, पाचोरा 4, भडगाव 43, धरणगाव 12, यावल […]

Read More

75 वर्षीय आजीसह नातवाची कोरोनावर मात…!

रीड जळगाव टीम >> विवरे बुद्रुक येथील 75 वर्षीय आजी आणि 22 वर्षीय नातू यांनी कोरोनवर मात करून सुखरूप पणे घरी परतले आहेत. त्यावेळी गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. 75 वर्षीय आजीने कोरोनवर जोरदार इच्छा शक्तीच्या जोरावर मात केली असून, आजी म्हणाल्या कुटुंबात 4 जणांना कोरोंना झाला होता आणि 4 ही जण कोरोंना मुक्त […]

Read More

जळगाव जिल्ह्यातील कोरोना अपडेट तालुक्यानुसार वाचा…!

रीड जळगाव टीम >> दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले असून संपूर्ण जिल्ह्यात आजपर्यंत तीन हजार तीनशेच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. मागील काही दिवसांपासून दररोज किमान शंभर च्या वर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक तालुक्याला किती रुग्ण आहेत हे दाखवणार आहोत. जळगाव शहरातील 361 रुग्णांची कोरोनावर मात. शहरात आढळलेल्या 705 रूग्णांपैकी […]

Read More

जिल्ह्यात आज आणखी 111कोरोना बाधित आढळले तर रुग्णसंख्या 3 हजाराच्या पार !

जळगाव >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 111 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 55, भुसावळ 17, चोपडा 1, पाचोरा 1, धरणगाव 6, यावल 3, एरंडोल 8, जामनेर 3, जळगाव ग्रामीण 8, रावेर 4, पारोळा 1, बोदवड 4 जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना […]

Read More

कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतदेह नातेवाईकांना देणार नाही ! : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

रीड जळगाव टीम >> कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी घेतली दक्षता – जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, की दुर्दैवाने बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार नाही. तो संबंधित महापालिका, पालिकेच्या यंत्रणेला देऊन थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल. नातेवाइकांनी तेथे कमीत कमी संख्येने यावे. पालिकेचे कर्मचारी योग्य ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार करतील. “कोरोना’चा प्रसार होऊ नये, […]

Read More

एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एक रुग्ण पॉजिटिव्ह!

एरंडोल प्रतिनिधी >> जगासह देशभरात कोरोनाने थैमान घातले असताना आता ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एरंडोल तालुक्यातील खर्ची बु गावात एक ४५ वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉजीटीव्ह आल्याने खर्ची गावातील नागरीकांची चिंता वाढली आहे. संबंधीत पुरूषाचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याचे कळताच प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी गावाला भेट देवून गावाला सील केले असून पॉजिटिव्ह […]

Read More

Breaking News>> जिल्ह्यात आज नवीन 52 कोरोना बाधित रूग्ण आढळले तर रुग्णसंख्या सोळाशेच्या उंबरठ्यावर!

जळगाव >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ५२ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १७, भुसावळ २०, चोपडा २, भडगाव २, यावल १, एरंडोल 2, जामनेर ३, जळगाव ग्रामीण ३, रावेर १, पारोळा २, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १५७८ […]

Read More

अरे बापरे…’ती’ बेपत्ता ८२ वर्षीय वृध्द महिला शौचालयात आढळली मृत अवस्थेत !

जळगाव प्रतिनिधी >> कोवीड केअर सेंटर रूग्णालयातील भोंगळ कारभार एकदा पुन्हा चव्हाट्यावर आला असून गेल्या चार पाच दिवसांपासून कोरोनाबाधित ८२ वर्षीय वृध्द महिला बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांत दिली होती. ही महिला कोविड रूग्णालयाच्या वार्ड क्रमांक ७ मधील शौचालयात मृत स्वरूपात आढळून आल्याने खळबळ उडाली असुन प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. याबाबत माहिती अशी […]

Read More

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळेच रुग्णांचा मृत्यू ?

जळगाव >> कोविड रुग्णालयात “पॉझिटिव्ह’ असल्यानंतरही ज्या रुग्णांची प्रकृती बरी आहे, अशा रुग्णांचा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळे मृत्यू होत आहे, असा आरोप पतितपावन संघटनेने केला आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या माणसेमारीवर नियंत्रण कोण ठेवणार, असा सवाल देखील त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. आरोग्य यंत्रणा अशा रुग्णांचा एकप्रकारे खूनच करीत असल्याचा आरोप देखील संघटनेकडून करण्यात आला आहे. अमळनेर […]

Read More

Breaking News चिंताजनक वृत्त : जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 126 कोरोनाबाधित रुग्ण आढळले…रुग्णसंख्या 1291 वर पोहचली…

जळगाव >> जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आज पुन्हा 126 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1291 झाली असून आतापर्यंत 129 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 567 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे. तसेच 585 जणांवर उपचार सुरु आहे. विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. जळगाव शहर 26, […]

Read More

डब्लू.एच.ओ.द्वारा फेस मास्क विषयी नवीन मार्गदर्शक तत्वे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच फेस मास्क वापरण्याविषयीचे नवीन मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत.यात आरोग्य कर्मचारी आणि सामान्य नागरिकांनी कोणते मास्क वापरावे या विषयी चे निर्देश सांगितले गेले आहेत. भारतासह जगभरात लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे.परंतु हा काळ तितक्याच धोक्याचा असून या दरम्यान संपर्कातुन कोरोना विषाणू चा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे परिस्थितीच्या […]

Read More

कोरोनाचा प्रकोप ; जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ११०९ वर पोहचली

जळगाव >> जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११०९ वर पोहचली असून आजपर्यंत ८४१२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यापैकी ६८०७ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ४१६ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून आज पर्यंत कोरोनामुळे १२२जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली. कोरोना बाधितांची एकत्रित संख्या तालुका निहाय पुढील प्रमाणे 8211; […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आणखी १० कोरोनाबाधित रुग्ण आढळले ! संख्या १०६० वर

जळगाव >> जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असून आज सकाळी प्राप्त अहवालानुसार २९ जणांच्या चाचणी अहवालांपैकी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात अमळनेर येथील ६ तर रावेर तालुक्यातील निंभोरासीम येथील १ असे ७ तर खासगी लॅबच्या अहवालात ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यात जळगाव शहर सालारनगर १, बोदवड १, वरणगाव १ असे […]

Read More

Breaking News : कोरोनाचा हाहाकार जळगाव जिल्ह्यात आणखी 30 कोरोना बाधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ; रुग्णसंख्या झाली 1050 !

जळगाव >> जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून रात्री उशिरापर्यंत दोन अहवाल प्राप्त झाले आहे. 118 स्वब अहवालात 14 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले व दुसऱ्या 72 स्वब अहवालात 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असा एकुण 30 कोरोना रुग्णांनाचा पॉझिटिव्ह अहवाल दोन रिपोर्ट मध्ये रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1050 झाली […]

Read More

Breaking News : आज जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 63 कोरोना बाधित रुग्ण आढळले ; रुग्णसंख्या 1020 वर पोहचली…

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रुग्ण संख्या 1020 वर पोहचली आहे. जळगाव शहर 14, अमळनेर 10, रावेर 6, एरंडोल 1, जामनेर 3, भुसावळ 8, चोपडा 8, धरणगाव 7, यावल 3, चाळीसगाव 2 असे एकूण 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे .

Read More

यावल येथील बँक कर्मचारी कोरोना बाधित

यावल प्रतिनिधी >> येथील व्यास नगरातील एका बँक कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. व्यास नगर येथील २९ वर्षीय बँकेतील कर्ज वसुली अधिकारी हा कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. या वृत्तास तहसीलदार जितेंद्र कुंवर, तालुका वैद्यकीय अधिकारी मनीषा महाजन यांनी दुजोरा दिला आहे. या कर्मचाऱ्यांचे मूळ गाव हे चोपडा तालुक्यातील हातेड आहे. या नवीन पॉझिटिव्ह रुग्णामुळे […]

Read More

Breaking News : जळगाव जिल्ह्यात आणखी 44 कोरोनाबाधित आढळले ! रुग्णसंख्या हजाराच्या पार

जळगाव >> जिल्ह्यात एकीकडे दिलासादायक वृत्त असताना अजून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यात आज पुन्हा नव्याने कोरोना संशयितांची 44 जणांची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार रुग्ण संख्या 1001 वर पोहचली आहे. जळगाव 5, अमळनेर 10, रावेर 6, एरंडोल 1, भडगाव 1, जामनेर 2 , भुसावळ 5 ,चोपडा 9, धरणगाव 4 […]

Read More