२७ फेब्रुवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात !

रिड जळगाव टीम >> जळगाव जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २८८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळल्याने प्रशासनाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे. तर दुसरीकडे १५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर – १३९, जळगाव ग्रामीण-०८, भुसावळ- १४, अमळनेर- ०८, चोपडा-१५, पाचोरा-१३, भडगाव-११, धरणगाव-०३, यावल-०५, एरंडोल-२२, जामनेर-१५, रावेर-०२, पारोळा-०४, […]

Read More

जळगाव जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 292 कोरोना पॉझिटिव्ह आढळले!

जळगाव प्रतिनिधी >> जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होण्यास तयार नसून आज नवीन 292 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार सर्वाधिक 82 रुग्ण जळगाव शहर तर त्या खालोखाल जामनेरात 33 आणि मुक्ताईनगर तालुक्यातील 31 रूग्णांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात एकूण 292 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात […]

Read More

Breaking News : जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 170 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले!

रीड जळगाव टीम >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 170 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 23, भुसावळ 8, अमळनेर 15, चोपडा 3, जामनेर 9, जळगाव ग्रामीण 5, रावेर 7, पारोळा 1, चाळीसगाव 2, पाचोरा 4, भडगाव 43, धरणगाव 12, यावल […]

Read More

जळगाव जिल्ह्यातील कोरोना अपडेट तालुक्यानुसार वाचा…!

रीड जळगाव टीम >> दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले असून संपूर्ण जिल्ह्यात आजपर्यंत तीन हजार तीनशेच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. मागील काही दिवसांपासून दररोज किमान शंभर च्या वर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक तालुक्याला किती रुग्ण आहेत हे दाखवणार आहोत. जळगाव शहरातील 361 रुग्णांची कोरोनावर मात. शहरात आढळलेल्या 705 रूग्णांपैकी […]

Read More

कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतदेह नातेवाईकांना देणार नाही ! : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

रीड जळगाव टीम >> कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी घेतली दक्षता – जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, की दुर्दैवाने बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार नाही. तो संबंधित महापालिका, पालिकेच्या यंत्रणेला देऊन थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल. नातेवाइकांनी तेथे कमीत कमी संख्येने यावे. पालिकेचे कर्मचारी योग्य ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार करतील. “कोरोना’चा प्रसार होऊ नये, […]

Read More

Breaking News>> जिल्ह्यात आज नवीन 52 कोरोना बाधित रूग्ण आढळले तर रुग्णसंख्या सोळाशेच्या उंबरठ्यावर!

जळगाव >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ५२ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १७, भुसावळ २०, चोपडा २, भडगाव २, यावल १, एरंडोल 2, जामनेर ३, जळगाव ग्रामीण ३, रावेर १, पारोळा २, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १५७८ […]

Read More

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळेच रुग्णांचा मृत्यू ?

जळगाव >> कोविड रुग्णालयात “पॉझिटिव्ह’ असल्यानंतरही ज्या रुग्णांची प्रकृती बरी आहे, अशा रुग्णांचा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळे मृत्यू होत आहे, असा आरोप पतितपावन संघटनेने केला आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या माणसेमारीवर नियंत्रण कोण ठेवणार, असा सवाल देखील त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. आरोग्य यंत्रणा अशा रुग्णांचा एकप्रकारे खूनच करीत असल्याचा आरोप देखील संघटनेकडून करण्यात आला आहे. अमळनेर […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आणखी १० कोरोनाबाधित रुग्ण आढळले ! संख्या १०६० वर

जळगाव >> जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असून आज सकाळी प्राप्त अहवालानुसार २९ जणांच्या चाचणी अहवालांपैकी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात अमळनेर येथील ६ तर रावेर तालुक्यातील निंभोरासीम येथील १ असे ७ तर खासगी लॅबच्या अहवालात ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यात जळगाव शहर सालारनगर १, बोदवड १, वरणगाव १ असे […]

Read More

यावल येथील बँक कर्मचारी कोरोना बाधित

यावल प्रतिनिधी >> येथील व्यास नगरातील एका बँक कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. व्यास नगर येथील २९ वर्षीय बँकेतील कर्ज वसुली अधिकारी हा कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. या वृत्तास तहसीलदार जितेंद्र कुंवर, तालुका वैद्यकीय अधिकारी मनीषा महाजन यांनी दुजोरा दिला आहे. या कर्मचाऱ्यांचे मूळ गाव हे चोपडा तालुक्यातील हातेड आहे. या नवीन पॉझिटिव्ह रुग्णामुळे […]

Read More

Breaking News : जळगाव जिल्ह्यात आणखी 44 कोरोनाबाधित आढळले ! रुग्णसंख्या हजाराच्या पार

जळगाव >> जिल्ह्यात एकीकडे दिलासादायक वृत्त असताना अजून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यात आज पुन्हा नव्याने कोरोना संशयितांची 44 जणांची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार रुग्ण संख्या 1001 वर पोहचली आहे. जळगाव 5, अमळनेर 10, रावेर 6, एरंडोल 1, भडगाव 1, जामनेर 2 , भुसावळ 5 ,चोपडा 9, धरणगाव 4 […]

Read More

जळगाव जिल्ह्यात २ दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

जळगाव >> आज महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. हे चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज आयएमडी मुंबईने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर शेतात काम करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात तासी ३० ते ४० […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आणखी पुन्हा 14 कोरोना बाधित रुग्ण आढळले संख्या 428 वर

जळगाव: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा आजपासून सुरू झाली आहे. या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या कोरोना संशयित व्यक्तीपैकी आज 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 14 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींच्या निवासाची माहिती अप्राप्त आहे. जळगाव […]

Read More