शेतकरी विरोधी भुमिका घेणाऱ्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन : खा. उन्मेश पाटील

केळी फळ पिक विमा निकषविरोधात जळगाव येथील ९ तारखेच्या आंदोलनाकरीता एरंडोल येथे समन्वय बैठक संपन्न एरंडोल, भुषण मनोहर जाधव ::> शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी घेरला गेला आहे. एकीकडे शेतीला मुबलक पाणी असताना दुसरीकडे वीज मिळत नाही. शेकडो शेतकऱ्यांना डीपी जळाल्याने आणि साधे ऑईल नाही म्हणून त्रागा होतो आहे. शेतकरी एम एस ई बी कार्यालयात चकरा मारून […]

Read More