एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचा नशिराबादजवळ अपघात!

जळगाव >> माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला नशिराबाद जवळ किरकोळ अपघात झाला असून यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना थोडी दुखापत झाली आहे. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते भालोद येथे हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले आहेत. दरम्यान, भालोद […]

Read More

पहूरपेठ ग्रामपंचायतीतील कॅमेरे फोडून तलाठी कार्यालयात चोरी

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी ( गजानन सरोदे )पहूरपेठ ग्रामपंचायत कार्यालयात असणारे सीसीटीव्ही कॅमेरे व रिसिव्हर फोडून तलाठी कार्यालयातील १३ हजार रूपयांची रोकड लंपास करण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. पहूर बसस्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत इमारत असून याच अंतर्गत तलाठी कार्यालय आहे. हा अत्यंत वर्दळीचा परीसर आहे. यात पहूर पेठ ग्रामपंचायत […]

Read More

जळगाव जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

जिल्ह्यात आतापर्यंत 210 कोरोना बाधित रूग्ण आढळले जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 – जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, अडावद, चोपडा येथील स्वॅब घेतलेल्या 24 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 23 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एक व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती भज्जेगल्ली, भुसावळ येथील 34 […]

Read More