भुसावळात महिलेसह पाच जणांची अत्याचारप्रकरणी चौकशी

भुसावळ प्रतिनिधी >> मध्य प्रदेशातील खरगोन येथील ३५ वर्षीय महिलेवर भुसावळात सोमवारी (दि.२२) रात्री एका तरुणाने अत्याचार केले होते. या आरोपीच्या तपासासाठी तीन पोलिस पथके सक्रिय आहेत. गुरुवारी एका महिलेसह पाच संशयितांची चौकशी करण्यात आली. खरगोन येथील ३५ वर्षीय महिला भुसावळात आली होती. एका अनोळखी तरुणाने तिला दुचाकीवरून ट्रामा केअर सेंटर मागील निर्जन स्थळी नेत […]

Read More

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला महिला अधिकाऱ्यांनी पाठलाग करून पकडला!

भुसावळ रिपोर्टर ::> तालुक्यातील सिंधी, खडका आणि सुनसगाव येथील तलाठी महिला अधिकाऱ्यांनी पाठलाग करून वाळूचा ट्रक पकडल्याची घटना आज दुपारी नहाटा चौफुली ते खडका चौफुली दरम्यान घडली. ट्रक मालकास तब्बल अडीच लाखाचा दंड आकारण्यात आला असून या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सिंधी गावाच्या तलाठी साधना खुळे, […]

Read More

भुसावळात क्वारंटाइनच्या भीतीने माहिती लपवण्याचे प्रकार

भुसावळ प्रतिनिधी : > शहरात गेल्या आठवड्यापासून बाहेरगावहून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आरोग्य तपासणी केली जात नाही. परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यास माहिती दडवून ठेवली जाते. यामुळे आता शहरात मुंबई, पुणे येथून आलेल्यांमुळेही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. क्वारंटाइन होण्याच्या भीतीने ही माहिती दडवली जात आहे. यामुळे शहरात संसर्गाचा धोका वाढले […]

Read More

भयानक परिस्थिती : भुसावळ शहरात आज 5 कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 झाली जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 5 व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती भुसावळ शहरातील […]

Read More