भुसावळात महिलेसह पाच जणांची अत्याचारप्रकरणी चौकशी

भुसावळ प्रतिनिधी >> मध्य प्रदेशातील खरगोन येथील ३५ वर्षीय महिलेवर भुसावळात सोमवारी (दि.२२) रात्री एका तरुणाने अत्याचार केले होते. या आरोपीच्या तपासासाठी तीन पोलिस पथके सक्रिय आहेत. गुरुवारी एका महिलेसह पाच संशयितांची चौकशी करण्यात आली. खरगोन येथील ३५ वर्षीय महिला भुसावळात आली होती. एका अनोळखी तरुणाने तिला दुचाकीवरून ट्रामा केअर सेंटर मागील निर्जन स्थळी नेत […]

Read More

भुसावळ-वांजोळा गावात पाच वर्षीय मूकबधिर मुलीवर अत्याचार

भुसावळ >> तालुक्यातील वांजोळा येथे एका पाच वर्षीय मूकबधिर बालिकेवर तिच्याच नात्यातील ३० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयित मंगल भील यास तात्काळ अटक केली आहे. बालिका घरी एकटी असताना नराधमाने तिला सायकलवर बसवत स्वत:च्या घरी आणून अत्याचार केला. याच […]

Read More

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला महिला अधिकाऱ्यांनी पाठलाग करून पकडला!

भुसावळ रिपोर्टर ::> तालुक्यातील सिंधी, खडका आणि सुनसगाव येथील तलाठी महिला अधिकाऱ्यांनी पाठलाग करून वाळूचा ट्रक पकडल्याची घटना आज दुपारी नहाटा चौफुली ते खडका चौफुली दरम्यान घडली. ट्रक मालकास तब्बल अडीच लाखाचा दंड आकारण्यात आला असून या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सिंधी गावाच्या तलाठी साधना खुळे, […]

Read More

१९ दिवसांनी भुसावळ पुन्हा हादरले ; खडका रोडवर चाकूने भोसकून युवकाचा खून!

प्रतिनिधी ::> भुसावळ शहरातील बाबला हॉटेल परिसरातील रहिवासी १९ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना, खडका रोडवरील निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. २५ ऑगस्टला श्रीरामनगरानगरात अभियंता युवकाची गोळीबारात हत्या झाली होती. त्यानंतर १९ दिवसांच्या अंतरात पुन्हा खुनाच्या घटनेचे भुसावळ शहर हादरले. अल्लमस शेख रशीद असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर अज्ञात संशयितांनी […]

Read More

भुसावळ शहरातील धम्मनगरात भांडणातून तलवारीने डोक्यावर वार ; एकावर गुन्हा दाखल

भुसावळ >> शहरातील धम्मनगरात लाकडी बल्ली काढण्यावरून हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० ते १०.३० वाजता घडली. या घटनेत तलवारीचा वापर करण्यात आला. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. धम्मनगरातील रहिवासी प्रमोद भिका नरवाडे यांनी घरी जातांना रस्त्यावरील लाकडी बल्ली काढली. त्याचा राग आल्याने दीपक शंकर खराटे यांनी नरवाडे यांना शिविगाळ केली. तसेच […]

Read More