केळी उत्पादकांचा ९ रोजी जळगावात मोर्चा ; खासदार उन्मेश पाटील यांची माहिती

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा येथील चौधरी मंगल कार्यालयात खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. राज्य शासन केळी पीक विम्याविषयी शेतकऱ्यांची अवहेलना करत आहे. राज्य शासन इतर शेत पिकांना वेगळा न्याय व केळीला दुजाभाव करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. ह्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी ९ नोव्हेंबर सोमवारी जिल्ह्यातील सर्व […]

Read More