जळगावातील शिक्षा भोगत असलेल्या ‘चिंग्या’ चे विना परवानगी बॅनर लावल्याने गुन्हा दाखल!

जळगाव ::> खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चिंग्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या प्रकरणात गुन्हेगारीचे उदात्तीकरण व समाजात आरोपीची दहशत निर्माण करण्यासाठी दोस्तीच्या दुनियेतील राजा, चिंग्या भाई असा फलक लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी (रा.तुकारामवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव […]

Read More

जळगाव रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावरून ये-जा सू्रू करण्याबाबत भाजपाचे निवेदन

जळगाव,भुषण जाधव ::> जळगाव रेल्वे स्टेशनवर शिवाजी नगर पूलाचे काम सू्रू असल्यामुळे वापर बंद आहे. शाळकरी मूले, दररोज पादचारी पुलावर वापर करतात. परंतू रेल्वे पुलावरून वापर बंद केल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी जळगावच्यावतीने शाखा प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले. तसेच निवेदनावर विचार न केल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा जळगाव भाजपकडून देण्यात आला आहे. […]

Read More

जळगावात रस्त्यावरील कार्यवाहीपासून खान दूर…

जळगाव : शहरात फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी सुरक्षित अंतर, तोंडावर मास्क आणि हातात ग्लोजच्या अटीचे पालन करावे. सध्या सर्वच बाजुंनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यास रस्त्यावर फळे व भाजीपाला विक्री करताना इतर त्रास होणार नाही आशी ग्वाही महापौर भारतीताई सोनवणे, उपायुक्त संतोष वाहुळे यांनी आज दिली. याबरोबरच अतिक्रमण विभागाचे खान यांना कार्यवाहीसाठी रस्त्यावर न पाठविण्याची सूचनाही […]

Read More