जिल्ह्यात होमगार्डच्या कानफटात मारून पोलिसाची कॉलर पकडत घातली हुज्जत!

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> शहरातील वाहतूक नियंत्रण करणार्‍या होमगार्डला कानफटात मारून पोलिसांची कॉलर पकडण्याची घटना आज सुभाष चौक ते पाच कंदील चौकाच्या दरम्यान घडली आहे. सुभाष चौकात वाहतुकीची कोंडी झालेली असताना होमगार्ड निलेश दिलीप मराठे हे वाहतूक नियंत्रण करत होते. तेव्हा पानखिडकी भागातील इस्माईल जहुर पठाण उर्फ इस्माईल खड्डा हा अचानक येऊन निलेश मराठे […]

Read More

अमळनेरात सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांची कडक कारवाई!

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> सध्याला सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर 103 केसेस व 37 हजार दंड आकारण्यात आले आहे. यात विनापरवाना, बिना मास्क म्हणून येणे अशा कारवाई करण्यात आल्या आहेत. सदरचे पथकाने सहाय्यक पोलिस अधिक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अंबादास मोरे व त्यांचे पथक सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगिर, […]

Read More

Video News : कडक लॉकडाऊनमुळे अमळनेरात शुकशुकाट..विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून प्रसाद ?

पोलिसांची कुमक वाढल्याने रिकामटेकडे धास्तावले,35 हजारांचा दंड वसूल अमळनेर प्रतिनिधी >> जळगाव सह भुसावळ, अमळनेर या तीन शहरामध्ये सात दिवसांसाठी लोकडाऊन ची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर,रस्त्यावर विनाकारण रिकामटेकडे फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे.आज लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर 97 केसेस व 35 हजार दंड आकारण्यात आले यात […]

Read More

लॉकडाऊनचे नियम पाळत घरूनच आपल्या प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या : आमदार अनिल पाटील

आमदार अनिल पाटील यांचे जनतेस विनम्र आवाहन,दुःखद घटनांमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय अमळनेर >> येथील मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात काही दुःखद घटना घडल्याने यंदाचा 7 जुलै रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून सर्व जेष्ठ श्रेष्ठ ,हितचिंतक आणि प्रेमी मंडळींनी देखील लॉकडाऊन मुळे आपापल्या घरी थांबूनच प्रेमळ […]

Read More

अमळनेर तालुक्यातील मारवड येथे आदर्श विवाह सोहळा संपन्न…

अमळनेर प्रतिनिधी >> कोरोना या विषाणुच्या महामारीने देशासह राज्यात सर्वत्र थैमान घातल्यामुळे विवाह सोहळ्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी समारंभास बंदी असल्याने या परिस्थितीवर साळुंखे परिवाराने मात करत मोजके नातेवाईक व पाहुणे मंडळींच्या साक्षीने सुरक्षीत अंतर ठेवत एक आदर्श विवाह पार पाडला. मारवड येथील कै. बी. आर. पाटील सायन्स कॉलेजचे अध्यक्ष भिकनराव भालेराव पाटील यांचे चिरंजीव हर्षल […]

Read More

आटाळे गावात कापूस पिकावरील पोक्रा योजनेअंतर्गत शेतकरी शेतीशाळा संपन्न…

अमळनेर प्रतिनिधी रजनीकांत पाटील >> तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे परिसरासह आटाळे गावात कृषि विभागाच्या पोक्रा योजनेअंतर्गत शेतकरी सुधाकर पाटील यांच्या शेतात शेती शाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, जैविक खतांचा वापर, रेफ्युजी बियाणे लागवडीचे महत्त्व, निंबोळी अर्क तयार करणे, कापूस पिकावर येणाऱ्या संभाव्य किडी व रोग आणि एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन या विषयांवर कृषी सहायक […]

Read More

आमदार अनिल पाटील यांच्या निधीतून कोरोनासाठी संरक्षक साहित्य दाखल

प्रतिनिधी अमळनेर >> आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निधीतून कोरोनासाठी संरक्षक साहित्य बुधवारी दाखल झाले. आमदार अनिल पाटील यांनी या वस्तूंचे हस्तांतरण यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी यांना सोपविण्यात आले. आमदार निधीतील पहिल्या टप्प्याचे साहित्य दाखल झाले आहे. त्यातील पाच आरोग्य केंद्रांसाठी हे साहित्य असून तालुक्यातील प्राथमिक केंद्र ढेकू, जानवे, मांडळ, पातोंडा, मारवड […]

Read More

रोगाची व्यापकता लक्षात घेता तहसीलदार वाघांनी दाखविली समय सुचकता

शहर प्रतिनिधी अमळनेर >> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन आजारांना आमंत्रण देणे टाळले पाहिजे असे मत असलेल्या तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी वेळीच दखल घेत अनेक नागरिकांना नवीन रोगा पासून वाचविण्याचे काम केले आहे. तहसील कार्यालयात रोज ये-जा करत असतांनाच तहसीलदार वाघ यांच्या निदर्शनास आपत्ती व्यवस्थापनासाठी मागील वर्षी शासनाने पाठविलेल्या बोटी कडे लक्ष गेले. या बोटीत जवळपास […]

Read More

अमळनेरच्या दोन तरुणांचा अपघातात अपघातात मृत्यू..एक गंभीर जखमी !

अमळनेर प्रतिनिधी >> मोटरसायकलने शिर्डीहून अमळनेरला परत येत असतांना ट्रकने धडक दिल्याने झामी चौक व बालाजीपुरा भागातील २ तरुणांचा मृत्यू झाला. आज सकाळी १ वाजेच्या दरम्यान मालेगाव-पुणे रोडवरील जळगाव चोंडी गावाजवळ हि दूर्घटना झाली, त्यात विकास ईशी(वय-२९) आणि गणेश चौधरी(वय-३२) या दोन युवकांचा मृत्यू झाला. विकास जगन्नाथ ईशी, गणेश चौधरी, प्रीतम गुलाब ठाकूर, चंद्रकांत पाटील […]

Read More

शिरूड हायस्कूलचे मुख्याध्यापक जे.एम पाटील सेवानिवृत्त

रजनीकांत पाटील अमळनेर >> तालुक्यातील शिरूड येथील विनायकराव झिपरु पाटील हायस्कूल शिरूड चे मुख्याध्यापक श्री जे एम पाटील सर यांनी 33 वर्षाचा प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले शिरूड गावचे रहिवासी असून त्यांनी 25 वर्ष सेवा ही गावातच बाजावली. त्यांचा मराठी व मराठी व्याकरण आवडीचा विषय ते अर्थशास्त्र हा विषय देखील आवडीने शिकवत त्यांनी […]

Read More

पालिकेच्या सौजन्याने अमळनेर कोविड हेल्थ सेंटरला मिळाले दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची होणार सोय

अमळनेर-कोविड 19 चा प्रादुर्भाव झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या रुग्णास तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याने अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ग्रामिण रुग्णालयात असलेल्या कोविड हेल्थ सेंटरला देण्यात आले. माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांचे सूचनेनुसार मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी हे युनिट उपलब्ध केले असून सदर युनिट ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी […]

Read More

अमळनेर तालुक्यात युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर >> तालुक्यातील पिळोदा येथील प्रशांत प्रभाकर पवार वय १९ याने सोमवारी सकाळी साडे सहा वाजेपुर्वी स्वतःच्या शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस पाटील प्रताप सदनंशिव यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास हवालदार पुरुषोत्तम पाटील करत आहेत.

Read More

ब्रेकिंग न्यूज : अमळनेरात रुग्णसंख्या 167 तर नवीन 8 जण पॉझिटिव्ह आढळले..23 अहवाल निगेटिव्ह

अमळनेर >> ६ जून रोजी रात्री १२ वाजता ३१ अहवाल प्राप्त झाले असून ८ जण पॉझिटिव्ह आले आहेत तर २३ जण निगेटिव्ह आले आहेत. सराफ बाजार ५५ वर्षीय महिला व ६० वर्षीय पुरुष, गांधलीपुरा ३७ वर्षीय महिला, सुभाष चौक ५५ वर्षीय महिला, मराठे गल्ली ३७ वर्षीय पुरुष, शहापूर ५४ वर्षीय पुरुष, बाहेरपुरा ३२ वर्षीय पुरुष, […]

Read More

अमळनेरात 7 जूनपासून व्यावसायिकांसाठी 9 ते 3 वेळेत उघडे राहतील दुकाने : आमदार अनिल पाटील

अमळनेर रजनीकांत पाटील >> येथील बन्सीलाल पॅलेस सभागृहात व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनची बैठक आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यात व्यासपीठावर लालचंद सैनानी, किराणा बीपीन कोठारी व कापडाचे रमेश शेठ जीवनानी आदी उपस्थित होते. यावेळी किराणा दुकान आणि कपडा दुकान यात होलसेल व रिटेल याबाबत चर्चा करण्यात आली. दोन्ही असोसिएशनने विविध प्रश्न […]

Read More

शिरूडला प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांची भेट ; डाँ.मंगलदास पवारांनी पाठविलेल्या होमिओपँथिक गोळ्यांचे वाटप

अमळनेर रजनीकांत पाटील >> तालुक्यातील शिरूड परिसरात 1 डॉक्टर कोरोनाबाधित आढळल्याने गावात खळबळ ऊडाली. सदर डॉक्टरच्या संपर्कात आलेले अथवा उपाचार घेतलेले 6 रूग्णांना अमळनेर ग्रामीण रूग्णालयात अँडमिट केले आहे. अजून काही डॉक्टर च्या संपर्कात आलेले 58 जणांना होम कॉरोटाईन केले आहे. या बाबत प्रांत मँडमने शिरूड ग्रामस्थांची विचारपूस व तपासणी म्हणून शिरूड गावात प्राथमिक आरोग्य […]

Read More

पाच हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच ; आठ महसूल मंडळात विम्याच्या लाभ

प्रतिनिधी अमळनेर >> अमळनेर तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असून गुरुवारी जिल्हा बँक व इतर बँकांना पिक विम्याची यादी प्राप्त झाली आहे. रक्कम बँकांच्या खात्यावर टप्पाटप्याने जमा होणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली. असून यात भुईमग मका सोयाबीन ज्वारी या पिकांना पीक विम्याचा लाभ मिळाला असून लवकरच ह्या निधीची रक्कम […]

Read More

अमळनेरची कोरोना रुग्णसंख्या दीडशेच्या उंबरठ्यावर

तालुक्यात आज तीन रुग्ण बाधित रुग्णांची संख्या झाली 143 अमळनेर >> तालुक्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज तीन रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले आहे. सदर रुग्ण हे मिलचाळ भागातील 50 वर्षीय महिला, पान खिडकी भागातील 69 वर्षीय पुरुष, पारोळा रोड पैलाड भागातील 60 वर्षीय पुरुष असे तिघे पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या १४३ झाली […]

Read More

झाडाची फांदी पडून तरुणाचा शेताच्या बांधावर मृत्यू…

अमळनेर प्रतिनिधी >> चारा आणायला शेतात गेलेल्या तालुक्यातील निम येथील राजू वामन कोळी या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास समोर आली. वादळाने झाडाची फांदी पडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून महसूल विभागाने वरिष्ठांकडे प्राथमिक अहवाल पाठवला आहे. तो सकाळी ६ च्या सुमारास चारा घ्यायला शेतात गेला होता. तो शेतात बांधावर […]

Read More

देवगाव देवळीत माळी समाजाचा आदर्श विवाह सोहळा संपन्न

तहसीलदार मिलिंद वाघ यांचा उपस्थितीत सामाजिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळून पार पाडला समारंभ.. अमळनेर प्रतिनिधी >>तालुक्यातील आदर्शगाव देवगाव देवळी माळी समाजाचा घरगुती वातावरणात तहसिलदार मिलिंद वाघ यांचा उपस्थितीत आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला, देवगाव देवळी येथील रहिवाशी भगवान दत्तू महाजन यांची कन्या चि.सौ.का.निकिता व सुरत येथील रहिवाशी गुलाब शेनपडू महाजन यांचे सुपुत्र चि.भाविक यांचा […]

Read More

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप…

प्रभाग क्रं. १४ मध्ये नगरसेविका व मुख्याधिकारी यांच्या हस्ते अर्सेनिक अल्बम -30 गोळ्याचे वाटप…. अमळनेर :- शहरात कोरोना जीवघेण्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अश्या परिस्थितीतही आपल्या जीवाची पर्वा न करता अमळनेर नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी, व्हाल मन, दिवाबत्ती विभाग, घंटा गाडीचे ड्रायव्हर तसेच महावितरणचे वायरमन हे नागरिकांना दिवसरात्र […]

Read More