एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More

जळगावातील शिक्षा भोगत असलेल्या ‘चिंग्या’ चे विना परवानगी बॅनर लावल्याने गुन्हा दाखल!

जळगाव ::> खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चिंग्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या प्रकरणात गुन्हेगारीचे उदात्तीकरण व समाजात आरोपीची दहशत निर्माण करण्यासाठी दोस्तीच्या दुनियेतील राजा, चिंग्या भाई असा फलक लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी (रा.तुकारामवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव […]

Read More

जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज पदभार स्विकारला!

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. डॉ.उगले यांनी सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयीची माहिती डॉ. मुंढे यांना दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी […]

Read More

जळगाव शहरात महानगरपालिकेची अतिक्रमण करणाऱ्या फळविक्रेते, हॉकर्स, छोटे व्यवसायिक यांच्यावर बेधडक कारवाई

जळगाव प्रतिनिधी >> जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना सारख्या भयंकर आजाराने थैमान घातले आहे व कोरोना रुग्णांची संख्या जळगाव जिल्ह्यात दोन हजाराच्या पार झाली आहे. या महाभयंकर आजाराला फुल स्टॉप लावण्यासाठी प्रशासन पूर्णतः प्रयत्न करत आहे, जसे की जळगाव शहरातील फळविक्रेते, हॉकर्स, छोटे व्यवसायिक यांच्याकडून अतिआवश्यक वस्तूंची हात विक्री होत असताना कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टिंग न […]

Read More

आगामी शैक्षणिक वर्षाची ‘शैक्षणिक शुल्कवाढ’ रद्द करण्यात यावी – अभाविप

जळगाव प्रतिनिधी : > कोरोना महामारीने संपूर्ण जगभरामध्ये थैमान घातले आहे, या महामारी मुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व क्षेत्रातील व्यवहार बंद आहेत. यामध्ये अनेक समस्यांना विद्यार्थी, पालक सामोरे जात असताना त्यांना त्यांच्या मुलांच्या भवितव्याची चिंता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. नविन शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ चे प्रवेश प्रक्रिया […]

Read More