महिलांनो.. अन्यायाविरुद्ध पेटून उठा…!

राज देवरे रिड जळगाव टीम ::> महिलांची सुरक्षा हा आता आपल्या समाजात एक ज्वलंत विषय झाला आहे एकट्या महिलेने रात्री-अपरात्री बाहेर पडणे म्हणजे कठीण झाले आहे, सध्याच्या काळात टी.व्ही. वर्तमानपत्र वर दररोज बलात्काराची विनयभंगाची बातमी असतेच असते हे सर्व बघत असताना आपल्याला सर्व यंत्रणा विषयी मनात चीड निर्माण होते या सर्व गुन्हेगारांसाठी काही कायदा आहे […]

Read More