एकनाथ खडसेंना शिवसेनेची खुली ऑफर

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा असताना शिवसेनेकडून नवीन ऑफर रिड जळगाव टीम ::> भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना आज पुन्हा शिवसेनेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे खंबीर नेतृत्व असणाऱ्या नाथाभाऊंना शिवसेना प्रवेशाची ऑफर आली आहे. एकनाथ खडसे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत. उत्तर महाराष्ट्राचा भाजपचा मुख्यमंत्री […]

Read More

उत्तरप्रदेश हाथरसच्या तरुणीवर झालेल्या अत्याचार हत्येच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तहसीलला देण्यात आले निवेदन !

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> उत्तर प्रदेश हाथरस येथील अनु जमातीच्या 19 वर्षीय तरुणीवर दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी उच्च वर्णीय आरोपींनी पाशवी बलात्कार केला तिचा पाठीचा कणा फ्रॅक्चर करून, आरोपींचे नाव सांगता येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीची जीभ छाटण्यात आली तिच्यावर अमानवी,अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. सदरची घटना मानवतेला काळिमा फासणारी असतांना ही […]

Read More

नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा ; गुलाबराव पाटलांचे एकनाथ खडसेंना आवाहन

रिड जळगाव टीम ::> नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा”, असं आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना केले आहे . “मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपानंतर गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी […]

Read More

जिल्ह्यात जळगावसह भुसावळने ओलांडली दोनशे रुग्णांची पातळी

जळगाव >> जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव भुसावळ शहरात होत आहे. जिल्ह्यात आज नव्याने ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले असुन रूग्ण संख्या ९०७ इतकी झाली आहे. तर जळगाव आणि भुसावळ या दोन्ही ठिकाणी २०० पेक्षा अधिक रूग्ण आढळुन आले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. जळगाव, भुसावळने पार केला २००चा आकडा जिल्ह्यात आत्तापर्यंत जळगाव शहरात […]

Read More

अखेर माजी मंत्री एकनाथराव खड्सेंचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार

मुक्ताईनगर प्रतिनिधी : > आज भाजपतर्फे राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे सरकारविरोधात भाजपाने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा दिला आहे. भाजपचे नेते राज्यभरात […]

Read More

पारंबीतील सहा जणांना कोविड सेंटरमध्ये केले कॉरंटाईन

भिवंडीवरून आणलेल्या 60 वर्षीय वृद्धेचा अंत्यसंस्कार केल्याने निर्णय मुक्ताईनगर : तालुक्यातील मूळ पारंबी येथील रहिवासी असलेली 60 वर्षीय वयोवृद्ध महिला भिवंडी (मुंबई) येथे मुलीकडे सहा महिन्यांपासून रहिवासाला असतानाच 4 मे रोजी या महिलेचा मृत्यू टी.बी.आजाराने झाल्याने तिला गावी तालुक्यातील पारंबी येथे आणून चार लोकांनी त्या महिलेवर अंत्यसंस्कार केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून महिलेचा मृतदेह गावात […]

Read More

मुक्ताईनगरात सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस

मुक्ताईनगर (प्रतिनिधी कैलास कोळी): शिक्षक हे समाजाचे आणि देशाचे मार्गदर्शक असतात. देशाचे भविष्य घड्वण्यचि ताकद ही शिक्षकातच असते. अशाच एका शिक्षिकेने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला आपला वाढदिवस. संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर येथील रा. स. यो. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका डॉ. पंचशीला वाघमारे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला. लॉकडाऊनच्या काळात सर्व गोर गरीब जनतेचे […]

Read More