मनवेल येथे बावीस दिवसात प्रशासकांची एक दिवस हजेरी!

गोकुळ कोळी प्रतिनिधी मनवेल ता.यावल ::> येथील ग्रामपंचायतीला मुदत संपून आज २२ दिवस उलटले प्रशासकांनी मात्र अद्याप कारभाराची सूत्रे हाती न घेतल्याने प्रशासकाची खुर्ची रिकामीच आहे. दरम्यान येथील राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे प्रशासन येत नसावा ? अशी चर्चा गावात सुरु आहे. मनवेल येथील ग्रामपंचायतीचा १२ सप्टेंबर रोजी कार्यकाळ संपला. ज्या ग्रा.पं.चा कार्यकाळ संपला त्या […]

Read More

ऑनलाईन शिक्षणापासून सर्वसामान्य विद्यार्थी वंचित

गोकुळ तायडे प्रतिनिधी मनवेल ::> कोरोना महामारीमुळे सुमारे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्यांची स्मार्टफोन घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यातच ग्रामीण भागात नेटवर्कची मोठी समस्या असल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून […]

Read More

आमदारांना भूमीपूजनाची झाली घाई घाई कामाला मात्र ठाव ठिकाणा नाही- संतप्त मनवेलकर

मनवेल ता.यावल वार्ताहर ::> आ.लता सोनवणे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन होऊन आज नऊ महिने झाले मात्र कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्यामुळे मनवेल च्या गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. आ.लता सोनवणे यांच्या निधीतून मनवेल येथील विठ्ठल मंदिराचा परिसरात पेव्हर ब्लाँक बसविण्यासाठी निधी मंजूर असून जानेवारी २०२० मध्ये भुमीपुजन करण्यात आले आहे. मात्र ठेकेदाच्या मनमानी […]

Read More

अपघाती जागेवरील मनवेल येथील तरुणाने कापले गवताचे झुडूप

मनवेल ता.यावल वार्ताहर ::> साकळी – मनवेल रस्त्याचे तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले मात्र रस्त्यावर साईड पट्यांच्या जागी मुरुम न टाकण्यात आल्यामुळे रस्त्याचे दोन्ही बाजुला वाढलेले गवताच्या झुडपा येथील तरुणाने स्वंतहा विळ्याने कापल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबत सविस्तर वृत्त असे की साकळी गावा पासुन तर शिरागड गावापर्यत अकरा कीमी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले […]

Read More

पिळोदा खुर्द रस्त्यावर सर्वत्र काटेरी झुडपे, अपघात होण्याची दाट शक्यता!

साकळी प्रतिनिधी ::> येथूनच जवळच असलेल्या पिळोदा खुर्द गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला काटेरी झुडपे वाढली आहेत. परिणामी गावात ये-जा करणाऱ्या दुचाकीधारकांसह रहदारीला अडचणी येतात. या रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे हटवावी, अशी मागणी होत. पिळोदा खुर्द गावात जाणारा रस्ता खूपच अरुंद आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाने रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झुडपे वाढली आहेत. ही […]

Read More

मनवेल व दगडी येथील ग्रामस्थांची थर्मामीटरणे घरोघरी तपासणी

मनवेल ता.यावल (वार्ताहर) >> कोरोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. चौथ्या लोकडाऊनमध्ये बाहेर गावाहुन मुंबई ,पुणे तसेच शहरातुन मुळगावी येणारांची संख्या वाढत आहे. या ग्रामीण भागामध्ये कुठलीही तपासणी यंत्रसामग्री नसल्यामुळे आरोग्य विभाग व आरोग्य सेवक, आशा वर्कर यांना सर्वेक्षणामध्ये तपासणी साठी खुप आडचणींना सामोरे जावे लागत होते. मनवेल ग्रामपंचायने दोन थर्मामीटर खरेदी केली […]

Read More