उत्तरप्रदेश हाथरसच्या तरुणीवर झालेल्या अत्याचार हत्येच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तहसीलला देण्यात आले निवेदन !

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> उत्तर प्रदेश हाथरस येथील अनु जमातीच्या 19 वर्षीय तरुणीवर दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी उच्च वर्णीय आरोपींनी पाशवी बलात्कार केला तिचा पाठीचा कणा फ्रॅक्चर करून, आरोपींचे नाव सांगता येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीची जीभ छाटण्यात आली तिच्यावर अमानवी,अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. सदरची घटना मानवतेला काळिमा फासणारी असतांना ही […]

Read More

१० रुपयांचे आमिष दाखवून बालकासोबत अनैसर्गिक कृत्य

तरुणाविरोधात चाळीसगावात गुन्हा दाखल चाळीसगाव प्रतिनिधी ::> शहरालगतच्या टाकळी प्र.चा. येथील ९ वर्षाच्या बालकाला १० रूपयांचे आमिष दाखवून अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या तरुणाविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. २८ रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास येथील एका घराच्या पायरीवर ही घटना घडली. पाेलिसांनी संशयितास अटक केली. ९ वर्षाचा बालक गल्लीत सायकल फिरवत होता. संशयित बंटी […]

Read More