पाचोऱ्यात पंचाण्णव हजाराचा देशी विदेशी अवैध वाहतूक मद्यसाठा जप्त!

पाचोरा >> येथील दारू विक्री करण्यासाठी दारू साठा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असलेल्या रिक्षात सुमारे ९५ हजार विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केला आहे. ही कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनचे यशवंत भिका घोरसे यांनी केली आहे. सविस्तर वृत्त असे की आज सकाळी ११.३० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक रिझाणी ब्रेंडी हाऊस गोठू शेठ यांच्या […]

Read More

पाचोऱ्यात मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पाचोरा प्रतिनिधी >> जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून त्‍यावर नियंत्रण मिळविणे व वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी जळगांव यांचे आदेशानूसार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी चेह-यावर मास्क लावणे सक्तीचे करण्यात आलेले असुन मास्क न वापरतांना कुणीही आढळून आल्यास संबंधीताकडून ५०० रुपये दंड म्हणुन वसुल करण्याची कार्यवाही नगरपरिषदेने सुरु केलेली असुन २४ जुन रोजी मुख्‍याधिकारी शोभा बाविस्कर […]

Read More

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे ऑनलाईन राज्यव्यापी आंदोलन

पाचोरा >>कोरोना या रोगामुळे संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागु केली आहे. संचारबंदी मुळे सर्व कामे ठप्प झालेली असली तरी महिलांवरील हिंसाचार, कामगारांवर होणारे हिंसाचार, दलीत बांधवांवर होणारे हिंसाचार, शैक्षणिक हिंसाचार, ऑनरकीलींग हिंसाचार इत्यादी हिंसाचाराचे प्रकार हे राज्यात मोठया प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. असे होणाऱ्या हिंसाचार थांबावे म्हणुन सत्यशोधक विद्यार्थी संघटना राज्यव्यापी ऑनलाईन आंदोलन करत आहे. […]

Read More

पाचोरा शहरातील चहावाल्याचा अहवाल अखेर निगेटिव्ह

बहु प्रतीक्षेनंतर पाचोरेकरांसाठी समाधान कारक अहवाल पाचोरा :- पाचोऱ्यातील बाहेरपुरा भागात राहणाऱ्या एका चहा विक्रेत्याचा कोरोना अहवाल अखेर निगेटीव्ह आला आहे. या अहवालासाठी पाचोरेकर नागरीक प्रतीक्षेत होते. विविध दवाखाने प्रतिष्ठानमध्ये चहा पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या चहावाल्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूकडे घुबड रुग्ण म्हणून संशयाने पाहिले जात होते. त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला […]

Read More

पाचोरा व पारोळा येथे दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

पाचोरा व पारोळा येथे स्वॅब घेतलेल्या 14 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 12 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही व्यक्ती ह्या पाचोरा शहरातील असून त्या 30 व 36 वर्षीय पुरूष आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये दहा व्यक्ती पाचोरा […]

Read More

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ५२ वर..!

जिल्ह्यात कोरोनाबाधींतांचा आकडा 52 : आणखी 7 अहवाल पॉझिटीव्ह जळगावातील एक, अडावदचा एक तर दोन पाचोरा येथील जळगाव: येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 76 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, एका व्यक्तीचा अहवाल रिजेक्ट करण्यात आला आहेत. तर सात व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले […]

Read More