जामनेरात दाम्पत्याला मारहाण करत साडेआठ लाखांचा ऐवज लंपास

जामनेर : शहरातील गिरीजा कॉलनी भागातील भरवस्तीत चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत लाखोंचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गिरीजा कॉलनी भागातील भरवस्तीत राहणारे बळीराम जयराम माळी(वय-७५) यांच्या घरात पहाटे तीनच्या सुमारास घराच्या मागील बाजूने घरात प्रवेश करून चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली. यात बळीराम माळी […]

Read More