पुण्यासाठी जळगावातून दररोज तीन जादा बसेस

जळगाव प्रतिनिधी ::> दिवाळीसाठी गावाकडे आलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गावर आहेत. अर्थात, बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन जळगाव आगाराने जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. त्यात पुण्यासाठी दररोज तीन बसेस सोडल्या जात होत्या. मात्र, प्रवासी संख्या वाढती असल्याने तीन जादा बसेस सोडल्या जात आहेत. तसेच औरंगाबाद, धुळे, नाशिक, चाळीसगाव, शिरपूर […]

Read More

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More

एकनाथ खडसेंना शिवसेनेची खुली ऑफर

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा असताना शिवसेनेकडून नवीन ऑफर रिड जळगाव टीम ::> भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना आज पुन्हा शिवसेनेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे खंबीर नेतृत्व असणाऱ्या नाथाभाऊंना शिवसेना प्रवेशाची ऑफर आली आहे. एकनाथ खडसे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत. उत्तर महाराष्ट्राचा भाजपचा मुख्यमंत्री […]

Read More

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80 टक्क्यांवर : आरोग्य मंत्री राजेश टोपे

रिड जळगाव टीम ::> राज्यात आज 12258 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 17141 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1179726 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 247023 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.48 % झाले आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे […]

Read More

चोपड्यात तीन अट्टल चोरट्यांकडून 2 मोटरसायकली जप्त; पोलिसांची धडक कारवाई!

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::>शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेल्यामोटर सायकलींचा पोलिसांनी कसून शोध घेऊन तीन अट्टल मोटर सायकल चोरट्यांना अटक करून त्यांचेकडून दोन मोटर सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मोटर सायकल चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली. मोटर सायकल चोरीच्या घटनेनंतर […]

Read More

आमच्या नादी लागू नको, तुला यूपी-बिहार-एमपीतील गुंडांमार्फत किंवा वाहनाने अपघात करून जीवे मारून टाकू ; माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकाकडून लोढा यांना धमकी

पोलिस अधीक्षकांना प्रफुल्ल लोढांचे निवेदन; रामेश्वर नाईक यांच्यावरही आरोप, संरक्षणाची मागणी माजी मंत्री गिरीश महाजनांकडून जीविताला धोका रिड जळगाव टीम ::> भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री गिरीश दत्तात्रय महाजन व त्यांचे समर्थक रामेश्वर पुनमचंद नाईक यांच्यापासून आपल्या जीवितास धोका आहे. त्यामुळे मला व कुटुंबीयांना शासनाच्या वतीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन नुकतेच […]

Read More

शिरसोली ग्रा.पं. निवडणूक बिनविरोध करा, २५ लाखांचा निधी देतो : पालकमंत्री पाटील

शिरसोली प्रतिनिधी ::> आमदारकीपेक्षा ग्रामपंचायतीचे राजकारण हे अवघड असते. तथापि, ग्रामविकासाचा हा महत्वाचा पाया देखील असतो. कोविडमुळे एक वर्ष वाया गेले असले तरी चार वर्षात विकासाचा डोंगर उभा करणार असल्याची ग्वाही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली. तर गावातील जाणत्या लोकांनी एकत्र बसून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा. ही निवडणूक बिनविरोध […]

Read More

मी कोण आहे असे म्हणत राष्ट्रवादी युवक महानगर अध्यक्षाने घातली महिला पोलिसांशी हुज्जत!

रिड जळगाव टीम ::> शहरातील टॉवर चौकामध्ये नाकाबंदीदरम्यान सीट बेल्ट न लावता कार चालवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक महानगर अध्यक्षाला महिला पोलिस कर्मचाऱ्याने शुक्रवारी दुपारी २०० रुपयांचा दंड केला. तो दंड भरण्याऐवजी तुम्हाला माहिती आहे का, मी कोण आहेॽ, असे म्हणून त्यांनी त्या महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. हा वाद शहर पोलिस ठाण्यापर्यंत गेला. त्यानंतर अखेर […]

Read More

जळगावातील शिक्षा भोगत असलेल्या ‘चिंग्या’ चे विना परवानगी बॅनर लावल्याने गुन्हा दाखल!

जळगाव ::> खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चिंग्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या प्रकरणात गुन्हेगारीचे उदात्तीकरण व समाजात आरोपीची दहशत निर्माण करण्यासाठी दोस्तीच्या दुनियेतील राजा, चिंग्या भाई असा फलक लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी (रा.तुकारामवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव […]

Read More

आ.मंगेश चव्हाण यांनी केला राष्ट्रीय महामार्ग २११ दुरुस्तीमधील कोट्यावधींचा भ्रष्टाचार उघड!

चाळीसगांव प्रतिनिधी राज देवरे ::> तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ जातो. सद्यस्थितीत त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्रे असून महामार्गाची दुरावस्था झाली आहे. तसेच महामार्गाच्या साईडपट्ट्या खराब झाल्या असून आजुबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे–झुडुपे वाढली असल्याने सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सबंधित प्रकल्प संचालक यांच्याकडून माहिती घेतली असता सदर कामाची रक्कम […]

Read More

१० रुपयांचे आमिष दाखवून बालकासोबत अनैसर्गिक कृत्य

तरुणाविरोधात चाळीसगावात गुन्हा दाखल चाळीसगाव प्रतिनिधी ::> शहरालगतच्या टाकळी प्र.चा. येथील ९ वर्षाच्या बालकाला १० रूपयांचे आमिष दाखवून अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या तरुणाविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. २८ रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास येथील एका घराच्या पायरीवर ही घटना घडली. पाेलिसांनी संशयितास अटक केली. ९ वर्षाचा बालक गल्लीत सायकल फिरवत होता. संशयित बंटी […]

Read More

जळगाव रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावरून ये-जा सू्रू करण्याबाबत भाजपाचे निवेदन

जळगाव,भुषण जाधव ::> जळगाव रेल्वे स्टेशनवर शिवाजी नगर पूलाचे काम सू्रू असल्यामुळे वापर बंद आहे. शाळकरी मूले, दररोज पादचारी पुलावर वापर करतात. परंतू रेल्वे पुलावरून वापर बंद केल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी जळगावच्यावतीने शाखा प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले. तसेच निवेदनावर विचार न केल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा जळगाव भाजपकडून देण्यात आला आहे. […]

Read More

अमळनेर येथे शिवसेना तर्फे रास्ता रोको आंदोलन!

प्रतिनिधी अमळनेर ::> केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासून निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शिवसेनेने केली व मोदी सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, किरण पवार, प्रताप शिंपी, महेश देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

परमेश्वराचा सेवक निघाला पंतप्रधानांच्या भेटीला 63 वर्षीय अशोक कोल्हे साळवा ते दिल्ली अनवाणी पायी रवाना!

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> साळवा तालुका धरणगाव येथील मूळ रहिवासी व पुणे येथे वास्तव्यास असणारे 63 वर्षीय अशोक माधव कोल्हे हे येशू ख्रिस्तांचे सेवक आहेत. ते दिनांक 17 सप्टेंबर रोजी साळवा तालुका धरणगाव येथून सुमारे अठराशे किलोमीटर अंतर चक्क पायी चालत साळवा – रोटवद – सावखेडा – चोपडा – शिरपूर – बिजासनी – सेंधवा […]

Read More

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी रत्नागिरीचे SP प्रवीण मुंढे यांची नियुक्ती..

जळगाव ::> काही महिन्यांपासून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या बदलीची जोरदार चर्चा रंगली होती. अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर त्याच्या जागेवर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक पदी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी अखेर प्रवीण मुंढे यांची बदली करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्यातील […]

Read More

हतनूर व गिरणा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्कता बाळगण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन जळगाव, (जिमाका) दि.17 – जिल्ह्यातील गिरणा धरण 100 टक्के भरले असून हतनूर धरणातूनही नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापी व गिरणासह जिल्ह्यातील इतर नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नदी काठावर असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगुन सुरक्षित रहावे. काही अडचण आल्यास जिल्हा प्रशासन अथवा थेट माझ्याशी संपर्क […]

Read More

एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात खळबळ! रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढील आठवड्यात येणार आहेत. या दौऱ्यात ते माजी मंत्री भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चाचपणी करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा या आधीपासूनच सुरु आहे. […]

Read More

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना 21 सप्टेंबर पर्यंत मिळणार प्रश्नसंच

लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे दोन्ही पद्धतीने आयोजन जळगाव प्रतिनिधी ::> कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या विषयासह प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे आयोजन ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने केले आहे. एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या लेखी परीक्षा मध्ये विद्यार्थ्यांना काही अडचणी येऊ नये व अभ्यासात मदत […]

Read More

विद्यापीठात नाेकरीचे आमिष, 9 लाखांत केली फसवणूक

संशयिताविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा भुसावळ ::> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून ९ लाखांत फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. शहरातील नेमाडे काॅलनीमधील रहिवासी जावेद रफीक तडवी यांचा भाऊ सलमी तडवी याला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून, संशयित […]

Read More

रावेर-यावल तालुक्यात आर्थिक फसवणूक झाल्यास सरळ पोलिस ठाण्यात तक्रार करा : नरेंद्र पिंगळे यांचे आवाहन

रावेर प्रतिनिधी ::> कोरोना महामारीमध्ये आधीच शेतकरी अडचणी असतांना व्यापाऱ्‍यांनी शेतकऱ्ंयाची आर्थिक फसवणूक करू नये, तथापि फसवणूक झाल्यास सरळ संबधित पोलिस स्थानकात तक्रार देण्याचे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्‍यांना केले आहे. रावेर व यावल तालुक्यात शेतकऱ्‍यांकडून केळी किंवा शेतीवर आधारीत इतर पिके घेण्यासाठी बाहेर तालुक्यातून व्यापारी येऊन संबधित […]

Read More