जळगाव जिल्ह्याची सविस्तर कोरोना अपडेट तालुक्यानुसार वाचा!

रीड जळगाव >> जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दररोज किमान जिल्ह्यात शंभर ते दीडशे रुग्ण सरासरी वाढत आहे. हा आलेख गेल्या महिन्यापासून एकसारखा येत आहे. असाच जर आलेख हा राहिला तर परिस्थिती ही खूपच भयंकर राहील. तालुक्यानुसार पॉझिटिव्ह रुग्णांची अपडेट >>जळगाव जिल्ह्यात 2 जुलै रोजी सायंकाळी 168 कोरोना बाधित रूग्ण आढळले.जळगाव […]

Read More
civil jalagaon

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाथरूममध्ये पडून मृत्यू!

रीड जळगाव टीम >> जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या कोविड कक्षामध्ये एक महिला ही बाथरूममध्ये मृत्यूमुखी पडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून हे प्रकरण शांत होत नाही तोच शनिवारी पंडित अहिरे (वय ४८, सावखेडा, ता. अमळनेर) या रूग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्याने रूग्णांच्या सुरक्षेचा […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आज आणखी 97 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

जळगाव >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 97 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 7, भुसावळ 5, अमळनेर 6, चोपडा 6, पाचोरा 9, भडगाव 27, धरणगाव 5, यावल 4, एरंडोल 12, जामनेर 10, जळगाव ग्रामीण 3, रावेर 1, पारोळा 0, चाळीसगाव […]

Read More

जिल्ह्यात मंगल कार्यालय सुरु करण्यास मिळाली परवानगी ?

रिड जळगाव टीम >> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्यांना परवानगी देण्यात आली असून आता पावसाळ्यामुळे मंगल कार्यालयदेखील सशर्त सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लग्नसोहळ्यांवर बंदी घालण्यासह खुले लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल, सभागृहदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र केवळ ५० जणांच्या […]

Read More

जिल्ह्यातील विद्यापीठाने फर्स्ट इयरचा निकाल केला जाहीर! वाचा सविस्तर बातमी…

रिड जळगाव टीम >> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने BA, B.Com, Bsc. फर्स्ट ईयर आणि बी.एस.डब्ल्यूचा निकाल जाहीर केला आहे. यातील सेकंड सेमिस्टर निकाल परीक्षा न घेता प्रवेशीत सेमिस्टरातील ५० टक्के अंतर्गत मूल्यमापन व ५० टक्के लगतच्या पूर्वीच्या सेमिस्टरातील परिक्षांच्या गुणांच्या आधारे जाहीर झाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र टाळेबंदी लागू झाली. अशा परिस्थितीत […]

Read More

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे ऑनलाईन राज्यव्यापी आंदोलन

पाचोरा >>कोरोना या रोगामुळे संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागु केली आहे. संचारबंदी मुळे सर्व कामे ठप्प झालेली असली तरी महिलांवरील हिंसाचार, कामगारांवर होणारे हिंसाचार, दलीत बांधवांवर होणारे हिंसाचार, शैक्षणिक हिंसाचार, ऑनरकीलींग हिंसाचार इत्यादी हिंसाचाराचे प्रकार हे राज्यात मोठया प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. असे होणाऱ्या हिंसाचार थांबावे म्हणुन सत्यशोधक विद्यार्थी संघटना राज्यव्यापी ऑनलाईन आंदोलन करत आहे. […]

Read More

जळगावातील दोन बसच्या मध्ये दाबले गेल्याने एसटी अधिकाऱ्याचा मृत्यू

जळगाव >> नादुरुस्त बस मागे घेतांना एसटी अधिकाऱ्याला मागून रिव्हर्स येणाऱ्या बसचा अंदाज न आल्याने त्याचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. शहरातील एसटी वर्कशॉपमध्ये आज सकाळी अपघात घडला. वर्कशॉप चार्जमन म्हणून कार्यरत असणारे भीकन शंकर लिंडायत (वय ५७, एसटी कॉलनी) हे दुरूस्त झालेल्या एका एसटीच्या वाहकाला हात मागे करून दिशानिर्देश […]

Read More

जळगावातील बालाजी पेठेत पिता-पुत्रीवर तीक्ष्ण हत्याराने वार

जळगाव प्रतिनिधी >> जुन्या वादातून तीन ते चार जणांनी घरात घुसून पिता-पुत्रीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बालाजी पेठेत घडली. सतिष शर्मा व राधिका शर्मा असे जखमी पिता-पुत्रीचे नाव असून दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींनी दिलेली माहिती अशी की, बालाजी पेठेत कैलास मदनलाल तिवारी वास्तव्यास आहेत. […]

Read More

जळगावात ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेवून आत्महत्या ; कारण ?

जळगाव >> बिबा नगर येथील युवराज पुंडलिक पाटील (५५) यांनी मध्यरात्री छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज पुंडलिक पाटील हे सेक्टर नं. २ बिबा नगर येथे दोन मुलांसह […]

Read More

जळगावातील जिल्हा परिषद आरोग्य विभागात मेगाभरती

जळगाव >> कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेने सुसज्जता म्हणून वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध पदांची भरती करण्याचे ठरवले असून त्यासंदर्भात जाहीरातही प्रसिध्द केली आहे. पालिकेतर्फे वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्सच्या पदांसाठी ०९ ते ११ जून यादरम्यान मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आरोग्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेतर्फे एकूण ५४२ पदांसाठी अर्ज […]

Read More

Breaking News चिंताजनक वृत्त : जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 126 कोरोनाबाधित रुग्ण आढळले…रुग्णसंख्या 1291 वर पोहचली…

जळगाव >> जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आज पुन्हा 126 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1291 झाली असून आतापर्यंत 129 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 567 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे. तसेच 585 जणांवर उपचार सुरु आहे. विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. जळगाव शहर 26, […]

Read More

छेड काढून फोटो व्हायरलची धमकी ; अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न!

जळगाव >> छेड काढल्याची तक्रार पोलिसात दिली तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने फरशी पुसण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. दरम्यान, याप्रकरणी सचिन रामदास पवार (रा.अयोध्या नगर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीला […]

Read More

जिल्ह्यात अंत्यविधीसाठी वीस जणांनाच परवानगी >> जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

जळगाव >> “कोरोना’ रुग्णांची संख्या वाढत असली, तरी जिल्ह्यात अजूनही अंत्यविधीसाठी गर्दी होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे या संसर्गाला आळा बसण्यासाठी अंत्यविधीसाठी गर्दी न करता वीसपेक्षा अधिक नागरिकांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस “कोरोना’ रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे क्षेत्रीय स्तरावर […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आणखी 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले रुग्णांची संख्या पोहचली 945 वर

जळगाव >> जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढतच असून आज दुपारी प्रशासनाकडून मिळालेल्या अहवालानुसार पुन्हा 36 रुग्ण आढळले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 945 इतकी झाली आहे. आज आलेल्या अहवालानुसार सावदा 11, रावेर 6, पाचोरा 7, चाळीसगाव 4, यावल 2, फैजपूर 4, एरंडोल 1, भडगाव 1, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 945 झाली असून आतापर्यंत 113 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू […]

Read More

पहूर येथे सट्टा पत्ता दारूचा महापूर; अवैध धंदे जोमात सुरू

पहुर पोलिसांचे दुर्लक्ष, हप्तेखोरीमुळे अवैध धंदे चालकांना अभय ; नागरिकांमध्ये दबता सूर पहुर प्रतिनिधी >> जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाणे अंतर्गत पहूर सह सर्व गावात सट्टा पत्ता गावठी दारू जोरात सुरू असून संचारबंदी काळात सुद्धा अवैध धंदे पुन्हा सूरू झाले आहेत. याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. मोठ्या धडक कारवाई न करता पहुर पोलिसांकडून अभय देण्यात […]

Read More

ठाकरे सरकारचे समर्थनार्थ चाळीसगावात शिवसेनेने भगवे झेंडे हातात घेत केले आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी : > महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे नेतृत्वात महा विकास आघाडीचे सरकार अत्यंत धैर्याने व समर्थपणे काम करीत असून देशभर थैमान घालत असलेल्या कोरना शी युद्ध करण्यात हे सरकार महाराष्ट्रात सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना भारतीय जनता पार्टीने आज महाराष्ट्रभर आपले अंगण आपले रणांगण या नावाखाली महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले व […]

Read More