चंद्रकांत पाटलांचं भाजपमधील योगदान शून्य; खडसेंचा हल्लाबोल

जळगाव: विधानपरिषदेच्या तिकीट वाटपावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. खडसे यांनी आज पुन्हा एकदा पाटलांवर तोफ डागली आहे. चंद्रकांत पाटील यांनी वर्षानुवर्षे भाजपच्या विद्यार्थी संघटनेचं काम पाहिलं आहे. दोन वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये आले. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये पूर्वी काय घडले हे माहीत नाही, असं सांगतानाच पाटलांचं भाजपमधील […]

Read More