उत्तरप्रदेश हाथरसच्या तरुणीवर झालेल्या अत्याचार हत्येच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तहसीलला देण्यात आले निवेदन !

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> उत्तर प्रदेश हाथरस येथील अनु जमातीच्या 19 वर्षीय तरुणीवर दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी उच्च वर्णीय आरोपींनी पाशवी बलात्कार केला तिचा पाठीचा कणा फ्रॅक्चर करून, आरोपींचे नाव सांगता येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीची जीभ छाटण्यात आली तिच्यावर अमानवी,अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. सदरची घटना मानवतेला काळिमा फासणारी असतांना ही […]

Read More

ट्रकमधून युपीत निघालेल्या ४५ मजुरांना जळगावात घेतले ताब्यात

जळगाव: नाशिक येथून आपल्या गावाकडे पायी प्रवास करून नंतर एका ट्रकद्वारे आपल्या घराकडे जाणाऱ्या ४५ मजुरांना जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना क्वारंटाईनसाठी ठेवण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पथक आज महामार्गावर गस्त असतांना एक ट्रक संशयित जात असल्याचे पोलीसांच्या लक्षात आला. त्यांनी ट्रकचा पाठलाग करून […]

Read More