अमळनेर तालुक्यात दोन हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप!

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील :: > अमळनेरातील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मुंबई निवासी दात्यांच्या आर्थिक सहकार्याने कोरोना महामारी काळात तालुक्यातील दोन हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. अमळनेर तालुक्यात शाळा बंद असल्यातरी शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांच्या प्रयत्नांना जोड देता यावी म्हणून गरीब गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या […]

Read More

रावेर-यावल तालुक्यात आर्थिक फसवणूक झाल्यास सरळ पोलिस ठाण्यात तक्रार करा : नरेंद्र पिंगळे यांचे आवाहन

रावेर प्रतिनिधी ::> कोरोना महामारीमध्ये आधीच शेतकरी अडचणी असतांना व्यापाऱ्‍यांनी शेतकऱ्ंयाची आर्थिक फसवणूक करू नये, तथापि फसवणूक झाल्यास सरळ संबधित पोलिस स्थानकात तक्रार देण्याचे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्‍यांना केले आहे. रावेर व यावल तालुक्यात शेतकऱ्‍यांकडून केळी किंवा शेतीवर आधारीत इतर पिके घेण्यासाठी बाहेर तालुक्यातून व्यापारी येऊन संबधित […]

Read More