धामणगाव येथे २३ वर्षीय महिलेने केली आत्महत्या

Jalgaon Jalgaon MIDC आत्महत्या क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> तालुक्यातील धामणगाव येथे राहणाऱ्या दुर्गाबाई दीपक कोळी (वय २३) यांनी तीन एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमगाचे कारण स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक कासार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.