प्रतिनिधी जळगाव >> एका तरुणाने आत्महत्या केली. रविवारी दुपारी १२ वाजता भादली रेल्वेस्थानक भागवत फेगडे परिसरात ही घटना घडली.

या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

फेगडे हे पेट्रोलपंपावर काम करुन आपला उदरनिर्वाह करत होते. रविवारी दुपारी त्यांनी भादली रेल्वेस्थानक परिसरात धावत्या रेल्वेसमोर झोकु देत आत्महत्या केली.

काही वेळात परिसरातील नागरिकांनी मृतदेहाच ओळख पटवली. यानंतर मृतदे शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात शवविच्छेदनासा आणला होता.

यावेळी कुटुंबीय नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी करुन आक्रोश केला.

तीन महिन्यांपूर्वी फेगडे यांच्या भावाचे निधन झाले आहे तर रविवारी घडलेल्या घटनेमुळे फेगडे कुटुंबीयांना जबर धक्का बसला.

दरम्यान, भागवत अशोक फेगडे (वय ३५, फेगडे यांच्या पश्चात आई-वडील-पत्नी-मुलगा-मुलगी रा. भादली) असे मृताचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *