पोलीस फ्रेन्ड वेलफेअर असोसिएशन तर्फे महिला पोलीस कर्मचारी व पत्रकार यांचा सन्मान

Social कट्टा अमळनेर कट्टा

रिड जळगाव प्रतिनिधी : >> अमळनेर देशासाठी केलेल्या उत्कृष्ट समर्पण आणि सेवेचे कौतुक लॉकडाउन कालावधीत कोरोना कोविड-19 विरुध्द लढाईत आपण एक योद्धा सारखे कार्य करत असल्याने अमळनेर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी श्रीमती नाझीमा पिंजारी व ‘ठोस प्रहार’चे पत्रकार जिल्हा प्रतिनिधी रजनीकांत पाटील यांचा पोलीस फ्रेन्ड वेलफेअर असोसिएशन तर्फे एक डिजिटल प्रमाणपत्र पाठवून संस्थेचे अध्यक्ष गजाननभाऊ चंचवडे यांनी गौरव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *