महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन….

Social कट्टा कट्टा

भडगाव ::> महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन….आज दि.02 आक्टोंबर २०२० शुक्रवार रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय अंजनविहीरे ता. भडगाव येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती निमित्त प्रतिमा पुजन करुन साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तात्यासो.श्री.एस.आर पाटील सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *