डॉक्टरांपेक्षा पेक्षा कंपाउंडर बरे असे बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध

Politicalकट्टा चोपडा

सर्व डॉक्टरांची जाहीर माफी मागावी भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशची मागणी

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे विधान केले की डॉक्टरांपेक्षा कंपाउंडर बरे, या वक्तव्यामुळे संपूर्ण कोरोना योद्धांचा अपमान झाला आहे. आज कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर्स हे एक प्रकारे देवदूत म्हणून काम करीत आहेत. एकीकडे महाराष्ट्र सरकारच्या प्रशासन आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील समन्वयाचा अभाव असताना देखील राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहे, त्यांचे गत अनेक महिन्यांपासून पगार करण्यात आले नसून तरी देखील सुद्धा ते एक मिशन व सेवा म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना स्फूर्ती किंवा शाबासकीची थाप देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलेले हे बेताल वक्तव्य डॉक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे असून अपमानजनक आहे.

भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी डॉक्टर्स अशी मागणी व आवाहन करतो की खासदार संजय राऊत यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील डॉक्टरांची माफी मागावी. या बेताल वक्तव्याचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करीत आहोत!!

डॉ. अजीत गोपछडे,
प्रदेश संयोजक,
भाजपा वैद्यकीय आघाडी,
महाराष्ट्र प्रदेश

डॉ. स्वप्नील बी. मंत्री
प्रदेश समन्वयक,
भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश

डॉ. स्मिता काळे.
संयोजक, मुंबई

डॉ. पूनम तिवारी,
सहसंयोजक, मुंबई

डॉ. माधूरी शाह,
सहसंयोजक, उत्तर मुंबई

डॉ. राहुल कुलकर्णी
संयोजक, ठाणे-कल्याण विभाग

डॉ. अमोल गिते
सहसंयोजक, ठाणे-कल्याण विभाग

डॉ. गिरीश चराडे,
संयोजक, पुर्व विदर्भ

डॉ.प्रशांत राठोड,
संयोजक, पश्चिम विदर्भ

डॉ. प्रशांत पाटील,
संयोजक, उत्तर महाराष्ट्र

डॉ. भालचंद्र ठाकरे,
सहसंयोजक, उत्तर महाराष्ट्र

डॉ. सचिन बगडीया,
संयोजक, मराठवाडा

डॉ. अनिरूद्ध कुलकर्णी
सहसंयोजक, मराठवाडा

डॉ. प्रमोद कुबडे,
संयोजक, पश्चिम महाराष्ट्र

डॉ. मेघना चौगूले,
संयोजक, पश्चिम महाराष्ट्र

डॉ.उज्वला हाके,
सहसंयोजक, पश्चिम महाराष्ट्र

डॉ.तृप्ति परदेशी
सहसंयोजक, पश्चिम महाराष्ट्र

डॉ. जगदीश केसकर,
संयोजक, कोकण

डॉ. श्रीराम भतवाल,
प्रदेश सह संयोजक

डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर
प्रदेश सह संयोजक

डॉ. बाळासाहेब हरपळे,
प्रदेश सह संयोजक

डॉ. अजित फूंदे,
प्रदेश सहसंयोजक

डॉ. सुनिल आवारी,
प्रदेश सहसंयोजक

डॉ. योगेश ठाकरे,
प्रदेश सह संयोजक

डाॕ गोविंद भताणे, डाॕ मानसी जाधव (डेंटल विंग )

श्री. राकेश जैन, श्री. योगेश जोशी (फार्मसि विंग)

श्री.धनंजय कुलकर्णी,श्री. संजय धोञे,श्री.विवेक अंगाईतकर,श्री .शंकर भगत,श्री .श्रीपाद करंदीकर (पॕरामेडिकल विंग)

भाजपा महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडी . सर्व जिल्हा संयोजक व सहसंयोजक
सर्व पदाधिकारी भाजपा वैद्यकीय आघाडी, महाराष्ट्र प्रदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *