जळगावातील प्रसिद्ध मराठी युट्युबर आणि लेखककार चेतनकुमार ठाकूर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

जळगाव ब्लॉगर्स कट्टा शिरसोली

रिड जळगाव टीम ::>

ठाकूर यांच्या मातोश्री कोरोना पॉझिटिव्ह तर घरातील सर्व निगेटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

चेतनकुमार ठाकुर यांना यांची कथापुस्तक "अधिरा, मराठी सुपर हिरोईन" व मराठी युट्युब व्लॉगगर असल्याने अधिक लोकप्रियता मिळाली, ते गेली 2 वर्षांपासून दर महिना अखेरीस गरजूंना अन्नदान करण्यामुळे जळगावकरांचे लाडके युवा आहे. आजच त्यांनी त्यांच्या आईंना कोरोनाग्रस्त असल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला.

चेतन कुमार ठाकूर यांच्या मातोश्री रायसोनी कोविड सेंटर मध्ये क्वारंटाइन

जळगावातील प्रसिद्ध मराठी युट्यूब व्लॉगर आणि मराठी लेखनकार “चेतनकुमार ठाकूर” यांनी यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवर त्यांच्या आईला पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा केला. तसेच चेतनकुमार ठाकूर व त्यांचे लहान भाऊ अमोल ठाकूर या दोघांनी दोन-दोन वेळेस कोरोनाची तपासणी केली आणि दोघेही वेळेस त्यांची रिपोर्ट की निगेटिव्ह आली.

चेतनकुमार ठाकूर यांच्या आई यांना जळगाव पाचोरा मार्गावरील रायसोनी कॉलेजमध्ये Quarantine करण्यात आले आहे. 3 सप्टेंबर रोजी त्यांच्या कोरोना स्वँब रिपोर्ट पॉझिटिव्ह आली असून शारीरिक अशक्तपणा व इतर कोरोना चे लक्षणे दिसायला लागली. मिळालेल्या माहितीनुसार चेतनकुमार ठाकुर यांची आई आरोग्यसेविका "वंदना ठाकूर" ह्या आहेत व त्यांना रायसोनी कॉलेज येथे quarantine करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CEwCnwHH3nl/?igshid=1k1d63ei6otxd

चेतनकुमार ठाकुर यांच्या , “आयुष्यातील आजपर्यंतचा सगळ्यात वाईट काळातून जात असल्याचे त्यांनी सोशल मीडिया पोस्ट मध्ये सांगितले, व आईसाठी प्रार्थना करा..असे त्यांनी सांगितले.


जळगावकारांनी कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करा व संपूर्ण काळजी घ्या.” अशी प्रार्थना केली.. चेतनकुमार ठाकूर यांनी स्वतःला आणि त्यांच्या भावाला घरीच Quarantine केले आहे…अशी माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. तसेच देव त्यांना व त्यांच्या परिवाराला या संकटातून लवकरच मुक्त कर अशी प्रार्थना रिड जळगाव न्यूज करत आहे.

http://www.youtube.com/chetankumarthakur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *