साकळी-यावल परिसरात पावसाची जोरदार हजेरी!

यावल

https://youtu.be/y3jf_5nkUI8

यावल ::> तालुक्यातील साकळी यावल परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान पावसाची सुरुवात झाली. ढगांचा कडकडाट, विजेचा आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर काही ठिकाणी गारा पडल्याची शक्यता असल्याचे परिसरात बोलले जात आहे.

जाहिरातीसाठी : 7774943264

परिसरातील शेतात लावलेल्या कापूस या पिकांचे नुकसान होताना दिसत आहे. परिसरात आज अनेकांच्या शेतात कापूस वेचण्याची धावपळ सुरू होती. केळी पिकांची लागवड झाल्याने या पावसामुळे काही शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक असल्याचे सांगितले जाते आहे.

जाहिरातीसाठी : 7774943264

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *