फार्मसी कृती समिती जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षपदी रोहित बाविस्कर

चोपडा

(प्रतिनिधी- दिपेश पालीवाल) : फार्मसी कृती समितीने नुकतीच सम्पूर्ण महाराष्ट्रात आपली कार्यकारणी जाहीर केली असता जिल्हा अध्यक्ष आणि उप जिल्हाध्यक्ष या पदांसाठी नियुक्ती केली. जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षपदी रोहित वामन बाविस्कर तर उप जिल्हाध्यक्ष या पदासाठी उत्कर्ष भंडगे यांची निवड करण्यात आली.

फार्मसी कृती समितीचे महत्वाचे धोरण आहे की विद्यार्थी हिताचे कार्य समितीने राज्यातील कान्या कोपऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यां पर्यत पोहोचवावे असे प्रदेश अध्यक्ष आकाश गौतम हिरवाळे यांनी पद सोपवतांना सांगितले.

रिड जळगाव वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा  readjalgaon@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक पेजला.
https://www.facebook.com/readjalgaon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *