रावेर शहरातील पहिला कोरोना पॉझीटीव्ह ५८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

रावेर सिटी न्यूज

रावेर : रावेर शहरातील ५८ वर्षीय पहिला कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचा आज जळगाव येथील कोविड हॉस्पिटल केअर सेंटर मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

शहरातील पहिलाच कोरोना पॉझीटीव्ह ५८ वर्षीय रुग्ण आढळून आला होता. रावेर शहरातील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरु असताना बाधित रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने जळगाव कोवीड रुगणालयात हलविण्यात आले. जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरु असताना दुपारी रुग्णाचा मृत्यू झाला. याबद्दलची माहिती रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांनी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *