भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

Politicalकट्टा जगाच्या पाठीवर

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीत उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मुलगा अभिजीत यांनी ट्विटरवरून…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *