पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

क्राईम पारोळा

पारोळा प्रतिनिधी >> हनुमंतखेडे येथील ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काशिनाथ दौलत भिल असे मृताचे नाव आहे. त्याने हनुमंतखेडे येथे राहत्या घरी मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास गळफास घेतला. हि घटना माहिती पडताच ग्रामस्थांनी भिल यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *