तत्पर फाउंडेशन तर्फे कोरोना योध्दा पुरस्कार वितरित

Jalgaon जळगाव

रावेर तालुक्यातील खिर्डी खु या गावातील तत्पर फाउंडेशन तर्फे मा. रावेर तहसिलदार सौ उषा राणी देवगुणे, फैजपूर प्रांत अधिकारी श्री अजित थोरबोले साहेब, निम्भोरा पोलीस निरीक्षक महेश जानकर, उपनिरीक्षक योगेश शिंदे, तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका,आशावरकर मतदनीस, डाॅक्टर्स, ग्रामपंचायत कोरोना समीती. इत्यादीनां फाउंडेशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत कोळी सचिव प्रवीन धुंदले, यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी फाऊंडेशन चे सदस्य सतीश फेगडे,प्रदीप महाजन कांतीलाल गाढे, रितेश जौधरी, शेख ईद्रीस, अंकीत पाटील, संकेत पाटील,व सादीक पिंजारी. हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *