मास्क अति वापरने ठरू शकते जिवाला घातक !

Jalgaon ऑनलाईन-बिनलाइन जळगाव

जळगाव अंकित कासार : गेल्या अनेक दिवसांपासून संपुर्ण जगावर कोरोनाचे संकट असून सगळी कडे एकाच हाहाकार माजला आहे. एकूणच मानवी जीवनात देखील यामुळे अनेक प्रश्न आणि अमुलाग्र बदल घडून आले आहेत. या बदलेल्या लाईफ स्टाइल मुळे मास्क, सॅनिटायजर अश्या अनेक वस्तू वापरणे नित्याचे होऊन गेले आहे. त्यातच कोरोना पासून आपले रक्षण करण्यासाठी मास्क देखील खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आपण कोरोना पासून आपला बचाव करू शकतो. मात्र आता मास्क च्या अती वापरामुळे तुम्हाला मृत्युला देखील सामोरे जावे लागेल. होय हे खरं आहे, मास्क अती वापरामुळे शरिरात ऑक्सिजन ची कमतरता भासते. यामुळे मेंदूला ऑक्सिजन चा पुरवठा होत नाही. ऑक्सिजनची कमी होऊन माणसाचे प्राण जाऊ शकतो.

कशी काळजी घ्यावी
> अति मास्क चा वापर टाळावा.
> तुम्ही जर एखाद्या ठिकाणी एकटे असाल तर मास्क काढून ठेवावे.
> मास्क अति घट्ट लावू नये, याने जेणे करून तुम्हाला ऑक्सिजन घेण्यास त्रास होईल.
> शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळेल या सारखे मास्क देखील बाजारात भेटत त्याचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *